sangli police officer

अनिकेत कोथळे प्रकरणी कठोर कारवाई होणारच - नुतन पोलीस अधीक्षक

अनिकेत कोथळे प्रकरणी गुन्हेगार वर्दीतील असो किंवा बाहेरचे त्यांच्यावर कठोर कारवाई होणारच असा इशारा सांगलीच्या नुतन पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी दिलाय. सांगलीच्या पोलीस अधीक्षकपदाचा कार्यभार स्वीकारल्या नंतर सुहेल शर्मा हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

Nov 24, 2017, 11:18 PM IST