खरंच छापले होते का सलमानसोबतच्या लग्नाच्या पत्रिका? उत्तर देत संगीता बिजलानी म्हणाली...
Sangeeta Bijlani on her Wedding Card : संगीता बिजलानीनं नुकत्याच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी तिनं या सगळ्यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
Dec 29, 2024, 01:28 PM ISTलग्नपत्रिका छापल्यानंतर लग्न मोडलं, प्रेमात दोनदा धोका! वयाच्या 63 व्या वर्षी अभिनेत्री करतेय घायाळ
Entertainment News : 90 च्या दशकातील टॉपची अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. नुकताच एका सोहळ्यातील तिच्या लूककडे पाहून तिच्या वयाचा अंदाज लावणं कठीण झालं आहे.
Sep 1, 2023, 12:14 PM ISTबाबोss! 63 व्या वर्षी डीपनेक गाऊनमध्ये संगीता बिजलानीचा Bold Look
बॉलिवूड अभिनेत्री संगीता बिजलानी ही सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. खरंतर संगीता बिजलानीनं नुकतीच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे संगीता बिजलानीच्या ग्लॅमरस अंदाज पाहून सगळ्यांच्या नजरा या वळल्या आहेत. संगीताचं वय हे खरं तर चर्चेत आलं आहे. संगीताच वय हे 63 आहे. यावर अनेकांचा विश्वास बसत नाही आहे.
Aug 28, 2023, 01:44 PM ISTवयाच्या साठीतही Salman ची Ex-girlfriend दिसते खूपच हॉट; जाणून घ्या तिच्या फिटनेसचं रहस्य!
Salman Khan Girlfriend Sangeeta Bijlani Fitness: बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खानचा कालच 57 वा वाढदिवस (Salman Kahn 57th Birthday) अख्ख्या बॉलिवूडमध्ये साजरा करण्यात आला.
Dec 28, 2022, 08:00 PM IST