sangali fake marriage certificate

सांगलीत खळबळ! एकतर्फी प्रेमातून बनवलं फेक मॅरेज सर्टिफिकेट; तरुणीच्या शाळेनेच केली मदत

One Sided Love: लग्नासाठी दबाव आणण्यासाठी आरोपीने तरुणीसोबत थेट बनावट विवाह नोंदणी प्रमाणपत्र बनवल्याचा प्रकार समोर आला आहे. संशयित तरुणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Jun 17, 2023, 07:19 PM IST