sang

Ram Mandir : पाहा, अयोध्येत भूमीपूजन पार पडताना इथं फडणवीसांनी गायलं भक्तीगीत

फडणवीस राम नामाचा जप करत भक्तिरसात तल्लिन...

Aug 5, 2020, 03:39 PM IST

रानू मंडल यांच्या मुलीनेही गायलं गाणं; व्हिडिओ व्हायरल

 आयुष्याला कलाटणी मिळणं म्हणजे नेमकं काय...

Sep 10, 2019, 10:49 AM IST

पवन सिंह यांनी लंडनच्या रस्त्यावर गायलं 'लॉलीपॉप लागेलु' हे गाणं

भोजपुरी सिनेमातील लोकप्रिय अभिनेता पवन सिंह यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल. या व्हिडिओमुळे अभिनेता पवन सिंह यांच्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. लोकांनी त्यांचा सिनेमा आणि म्युझिक अल्बम मोठ्या प्रमाणात पसंत केले आहेत. पवन सिंह यांना त्यांच्या 'लॉलीपॉप लागेलु' या गाण्यामुळे लोकप्रियता मिळाली आहे. हे गाणं इतके हिट झालं की प्रेक्षक इतक्या वर्षानंतरही त्याच्या या गाण्याची मागणी करतात. 

Apr 9, 2018, 11:18 AM IST