यांच्यावर कृपा का? समृद्धी महामार्गावर 'ते' 366 जण टोल बुडवून सुसाट प्रवास करणार
त्यांच्या वाहनांच्या फक्त नोंदी होणार? Samruddhi Mahamarg वर प्रवास करताना त्यांच्या कारवर नि:शुल्क फास्टॅगही लावणार
Dec 17, 2022, 06:32 PM ISTसमृद्धी महामार्ग सुसाट! अवघ्या सहा दिवसात तब्बल इतक्या वाहनांनी केला प्रवास
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 डिसेंबरला Samruddhi Mahamarg चं लोकार्पण करण्यात आलं, त्यानंतर महामार्ग वाहतूकीसाठी खुला करण्यात आला, त्यानंतर 16 डिसेंबरपर्यंत वाहनधारकांचा मोठा प्रतिसाद
Dec 17, 2022, 01:53 PM ISTSamruddhi Mahamarg | समृद्धी महामार्गाच्या नावाखाली भूखंडाची चोरी?
Theft of land in the name of prosperity highway?
Dec 16, 2022, 03:10 PM ISTबापरे! समृद्धी महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट, Video आला समोर
समृद्धी महामार्गावर धावणाऱ्या कारने अचानक घेतला पेट घेतल्याचा Video समोर आल्याने खळबळ, कारमध्ये पुण्यातलं कुटुंब होतं, सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही
Dec 15, 2022, 09:50 PM ISTSamruddhi Mahamarg वर अतिवेगाने प्रवास करायचाय, आधी 'या' गोष्टींची काळजी घ्या
Samriddhi Highway : समृद्धी महामार्गावरुन प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.
Dec 15, 2022, 01:46 PM ISTसमृध्दी महामार्गावरून एसटी धावणार सुसाट, गुरुवारपासून नागपूर-शिर्डी बस सेवेचा शुभारंभ
Samruddhi Mahamarg वर 15 डिसेंबरपासून नागपूर ते शिर्डी मार्गावर बससेवा, तिकिटाचे दर आणि बस सुटण्याची वेळही ठरली
Dec 14, 2022, 10:08 PM ISTयांना आवरा! पंतप्रधानांनी उद्घाटन केलेल्या समृद्धी महामार्गावर उभं राहून गोळीबार, Video व्हायरल
सोशल मीडिआवर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून चौकशी सुरु, Samruddhi Mahamarg वर गोळीबार करणाऱ्या तरुणाची ओळख पटली
Dec 14, 2022, 04:51 PM ISTSamruddhi Mahamarga : काल कार अपघात, आज समृद्धी महामार्गावर पुलाखाली अडकला ट्रक
समृद्धी महामार्गाचं उद्घाटन झाल्यानंतर दोन दिवसात दोन घटना, रोडचं काम करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांनी संपर्क करुनही प्रतिसाद दिला नसल्याचा वाहनचालकांचा आरोप
Dec 13, 2022, 02:09 PM IST"ज्यांनी सुरुवात केली त्यांनीच शेवट केला, हेच सत्य", कपिल पाटील यांनी उद्धव ठाकरेंना सुनावलं!
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या श्रेय लाटण्याचा आरोपाला कपिल पाटील यांचं प्रत्युत्तर!
Dec 11, 2022, 08:05 PM ISTNirbhaya Fund: गाड्यांचा वाद शिंदे-फडणवीस सरकारला अडचणीत आणणार? सुप्रिया सुळेंसह महिला नेत्या भडकल्या!
SUVs bought with Nirbhaya Fund: राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) हा मुद्दा उचलून धरल्याने मोठा राडा होत असल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता राज्यातील महिला नेता या प्रकरणावरून आक्रमक झाल्या आहेत.
Dec 11, 2022, 05:44 PM ISTAaditya Thackeray: "राजकारण्यांना लाज वाटायला हवी..."; आमंत्रण नसल्याने आदित्य ठाकरेंची खदखद!
Samruddhi Mahamarg Nagpur : आरेमधील सावरकर उद्यानमध्ये आदित्य ठाकरेंना आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यावेळी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.
Dec 11, 2022, 04:53 PM ISTSamruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गानंतर विदर्भाला आणखी एक Gift; पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण
Chadrapur News: नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते नागपूर मेट्रोचे लोकार्पण झाले. सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ पेटरोकेमिकल्स इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी (सिपेट), चंद्रपूरच्या नव्या इमारतीचे लोकर्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.
Dec 11, 2022, 04:07 PM ISTPM Modi : "पुढच्या वेळी पण मला....", मुख्यमंत्री शिंदेंची मोदींकडे 'ही' मागणी
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्ग प्रकल्प हाताळत असताना आम्ही खऱ्या अर्थाने सगळी काळजी घेतली. हा महामार्ग इको फ्रेंडली आहे. आम्ही 11 लाखं झाडं लावतोय.
Dec 11, 2022, 03:05 PM IST
Maha Samruddhi : पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची चक्क पाठ थोपटली आणि केले कौतुक !
Narendra Modi : राज्यातील महत्वाकांक्षी प्रकल्पापैकी समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) एक आहे. या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
Dec 11, 2022, 02:53 PM ISTCM Eknath Shinde Speech | फडणवीसांनी आणि मी सुरु केलेला प्रकल्प आमच्याच कारकर्दीत पुर्ण झाला : मुख्यमंत्री
CM Eknath Shinde Speech at Nagpur
Dec 11, 2022, 01:50 PM IST