Samruddhi Mahamarg वाहतुकीसाठी बंद; 'कोणते' असतील पर्यायी मार्ग?
Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्याच्या हेतूनं सुरु झालेली विकासकामं मार्गी लागली आणि अखेर राज्याला समृद्धी महामार्ग मिळाला. पण, हाच समृद्धी महामार्ग आता म्हणे वाहतुकीसाठी बंद असणार आहे.
Oct 5, 2023, 08:18 AM IST
Nagpur | समृद्धी महामार्गाबाबत वाहतूक पोलिसांचे नवे नियम
Alert For People Making Reels And Taing Photo At Samruddhi Mahamarg
Aug 21, 2023, 09:20 AM ISTसमृद्धी महामार्गावर फोटो-रील्स काढाल तर तुरुंगात जाल! पोलिसांनी घेतली गंभीर दखल
Samruddhi Mahamarg : एमएसआरडीसीकडून बांधण्यात आलेला नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग वारंवार होणाऱ्या अपघांच्या मालिकांमुळे चर्चेत आहे. प्रशासनाकडून महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी सातत्याने उपाययोजना केल्या जात आहेत.
Aug 21, 2023, 08:55 AM ISTZee investigation | समृद्धी महामार्गावर अवैधरित्या दारु विक्री, 'झी 24 तास' इन्व्हेस्टीगेशनमध्ये पर्दाफाश
Illegal sale of liquor on samruddhi mahamarg zee 24 tass investigation report
Aug 13, 2023, 12:25 PM ISTसमृद्धी महामार्गावर दारुचा अड्डा! 25 जणांनी जीव गमावलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर सर्रास मद्यविक्री
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. समृद्धी महामार्गावर काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात 25 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता या महामार्गाचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
Aug 13, 2023, 10:22 AM ISTSamruddhi Mahamarg | समृद्धी महामार्गावर आरटीओ पथक; जरा जपून प्रवास करा
Samruddhi Mahamarg Alert RTO Staff Present At Entry And Exit
Aug 10, 2023, 10:50 AM ISTVIDEO: समृद्धी महामार्ग काही काळ बंद करा - विजय वडेट्टीवार
MLA Vijay Wadettiwar Demand On Samruddhi Mahamarg Problem
Aug 2, 2023, 03:30 PM ISTसमृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्पात भीषण अपघात; क्रेन कोसळून 17 मजुरांचा मृत्यू
Samruddhi Expressway Accident Thane: महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचं काम सुरु असतेवेळी गर्डरसह क्रेन कोसळली आणि काळानं 14 मजुरांवर घाला घातला...
Aug 1, 2023, 06:33 AM ISTVIDEO: समृद्धी महामार्गावर एअर अॅब्युलन्स सेवा सुरू होणार
Air Ambulance on Samruddhi Mahamarg
Jul 12, 2023, 07:45 PM ISTAccident News | समृद्धी महामार्गावर आणखी एक भीषण अपघात; ट्रॅव्हल्स- ट्रकचा अपघात
Sambhajinagar Samruddhi Mahamarg Private Bus Accident
Jul 12, 2023, 08:45 AM ISTसमृद्धी महामार्ग ‘देवेंद्रभरोसे’, माणसे मेली की शिंदे फक्त...; 'बाळासाहेबांचा आत्मा अश्रूंनी भिजला' म्हणत हल्लाबोल
Samruddhi Mahamarg Accidents: "दिल्लीपासून उत्तरेतला ‘यमुना एक्सप्रेस वे’ असेल नाही तर इतर महामार्ग, मग अपघातांचे प्रमाण आपल्याच समृद्धी महामार्गावर जास्त का? ‘एमएसआरडीसी’ कंपनीने हा मार्ग बांधला व हे खाते गेली अनेक वर्षे एकनाथ शिंदे सांभाळत आहेत," असाही उल्लेख करण्यात आला आहे.
Jul 4, 2023, 08:15 AM ISTSamruddhi Mahamarga Accident : सर्व 25 मृतांची ओळख पटली, नावं आली समोर... चालकावर गुन्हा दाखल
समृद्धी महामार्गावर बुलढाण्याजवळ खासगी बसचा भीषण अपघात झाला. अपघातानंतर बसने पेट घेतल्याने 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या सर्व मृतांची आता ओळख पटली आहे.
Jul 1, 2023, 07:16 PM ISTBus Accident | समृद्धी महामार्गावर आजवरचा मोठा अपघात
Samruddhi Highway Bus Accident Update Wkt
Jul 1, 2023, 10:10 AM ISTBuldhana Bus Accident । बुलडाणा बस अपघाताचा नवा व्हिडिओ आला समोर
Samruddhi Highway Buldhana Bus Accident Exclusive Shots
Jul 1, 2023, 08:30 AM ISTBuldhana Bus Accident : बुलडाणा बस अपघाताचा नवा व्हिडिओ आला समोर, बसचा कोळसा
Samruddhi Mahamarg Buldhana Bus Accident : समृद्धी महामार्गावर सिंदखेड येथे अपघातानंतर एका खासगी बसला आग लागली. बसमधील प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. तर बसचा कोळसा झाला आहे. मृतांचा आकडा 25 वर पोहोचला आहे. अपघाताचा नवा व्हिडिओ समोर आला आहे.
Jul 1, 2023, 08:26 AM IST