samruddhi highway

शिवसेनेला खूश करण्यासाठी भाजपचा प्रयत्न, समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचे नाव?

 शिवसेनेला खूश करण्यासाठी भाजपने हरतऱ्हेने प्रयत्न सुरू केल्याचे दिसत आहे. 

Jan 11, 2019, 06:37 PM IST

'समृद्धी महामार्गासाठी राज्य सरकार करणार सक्तीने जमीन अधिग्रहण'

समृद्धी महामार्गच्या उर्वरित १७ टक्के जमिनी सरकारने सक्तीने अधिग्रहण करण्याचा निर्धार केलाय.

Sep 4, 2018, 11:35 PM IST

समृद्धी महामार्गाच्या नावानं शिवडे ग्रामस्थांचा 'शिमगा'

शिवडे ग्रामस्थांनी आज होळीच्या दिवशी समृद्धी महामार्गाच्या नावानं 'शिमगा' केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाला शिवडे गावकऱ्यांचा विरोध आहे. शिमग्याच्या माध्यमातून त्यांनी ही विरोधाची परंपरा कायम ठेवली. 

Mar 2, 2018, 10:54 PM IST

अमरावती | याच गावात झाला समृद्धीचा पहिला व्यवहार

Samrudhi Mahamarg Reality Check Nagpur First Village For Samrudhi

Mar 1, 2018, 07:11 PM IST

नाशिक: समृद्धी महामार्गाच्या लाभामुळे काही गावांना कोट्यवधीचा फायदा

समृद्धी महामार्गामुळे काही गावं कोटींच्या घरात पोचलीयेत...प्रकल्पाला  असलेला विरोध ताणून धरण्यापेक्षा इथल्या शेतक-यांनी वेळीच आपला फायदा कशात आहे हे हेरलं.... पाहुया समृद्धीचं एक लाभार्थी गाव.... 

Feb 19, 2018, 12:05 PM IST

नेमका काय आहे हा मुख्यमंत्र्यांचा महत्वकांक्षी समृद्धी महामार्ग?

सध्या राज्यात एका प्रकल्पाची बरीच चर्चा सुरू आहे..... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वकांक्षी प्रकल्प समृद्धी महामार्ग, पुढच्या काळात निवडणुकीचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे.

Feb 12, 2018, 08:02 PM IST

समृद्धी महामार्गावर असणार तब्बल ३१ टोलनाके

एकीकडे किती टोलनाके असणार हे सांगता येणार नाही असं सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणत असले तरी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर ३१ टोल असणार आहेत.

Dec 27, 2017, 07:17 PM IST

समृद्धी महामार्ग विरोधासाठी शेतक-यांनी घरातच लावून ठेवलाय गळफास

समृद्धी महामार्गाला विरोध वाढतचं चाललाय. भिवंडी तालुक्यातल्य़ा चिराडपाडाच्या शेतक-यांनी घरातच गळफास लावून ठेवलाय. आधी आम्हाला मरण द्या आणि नंतर घर घ्या अशा पद्धतीनं समृद्धीचा विरोध या शेतक-यांनी केलाय. 

Nov 28, 2017, 11:40 AM IST

समृद्धी महामार्गविरोधात शेतकरी राज ठाकरेंकडे

 समृद्धी महामार्ग जमीन अधिग्रहण अन्यायकारक असल्याचं यावेळी शेतकऱ्यांनी राज ठाकरे यांना सांगितलं.

Nov 10, 2017, 02:55 PM IST

राज्यातील समृद्धी महामार्गाला मेधा पाटकर यांचा विरोध

मुंबई ते नागपूर दरम्यान होऊ घातलेल्या समृद्धी महामार्गाला सामजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी विरोध दर्शविला आहे. 

Jul 11, 2017, 10:28 AM IST