samruddhi highway

यांच्यावर कृपा का? समृद्धी महामार्गावर 'ते' 366 जण टोल बुडवून सुसाट प्रवास करणार

त्यांच्या वाहनांच्या फक्त नोंदी होणार? Samruddhi Mahamarg वर प्रवास करताना त्यांच्या कारवर नि:शुल्क फास्टॅगही लावणार

Dec 17, 2022, 06:32 PM IST

समृद्धी महामार्ग सुसाट! अवघ्या सहा दिवसात तब्बल इतक्या वाहनांनी केला प्रवास

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 डिसेंबरला Samruddhi Mahamarg चं लोकार्पण करण्यात आलं, त्यानंतर महामार्ग वाहतूकीसाठी खुला करण्यात आला, त्यानंतर 16 डिसेंबरपर्यंत वाहनधारकांचा मोठा प्रतिसाद

Dec 17, 2022, 01:53 PM IST

बापरे! समृद्धी महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट, Video आला समोर

समृद्धी महामार्गावर धावणाऱ्या कारने अचानक घेतला पेट घेतल्याचा Video समोर आल्याने खळबळ, कारमध्ये पुण्यातलं कुटुंब होतं, सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही

Dec 15, 2022, 09:50 PM IST

यांना आवरा! पंतप्रधानांनी उद्घाटन केलेल्या समृद्धी महामार्गावर उभं राहून गोळीबार, Video व्हायरल

सोशल मीडिआवर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून चौकशी सुरु, Samruddhi Mahamarg वर गोळीबार करणाऱ्या तरुणाची ओळख पटली

Dec 14, 2022, 04:51 PM IST

Samruddhi Mahamarga : काल कार अपघात, आज समृद्धी महामार्गावर पुलाखाली अडकला ट्रक

समृद्धी महामार्गाचं उद्घाटन झाल्यानंतर दोन दिवसात दोन घटना, रोडचं काम करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांनी संपर्क करुनही प्रतिसाद दिला नसल्याचा वाहनचालकांचा आरोप

Dec 13, 2022, 02:09 PM IST

Samruddhi Mahamarg : समुद्धी महामार्गावर पहिला अपघात, कारची जोरदार धडक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन झालं. पण उद्घाटनाला 24 तास उलटत नाहीत तोच आज पहिला अपघात झाला

Dec 12, 2022, 08:29 PM IST

PM Modi : 'या' मार्गावरील वाहतूक बंद; अवजड वाहनांनाही बंदी, जाणून घ्या कारण

PM Narendra Modi in Nagpur: पंतप्रधानांच्या वाहनांचा ताफा मार्गस्थ होताना नागपुरातील काही ठिकाणची वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. मात्र पर्यायी मार्गांची यादी नागपूर प्रशासनाकडून जारी करण्यात आली आहे. 

Dec 11, 2022, 09:59 AM IST

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांचा खोचक टोला!, 'आधी कर्नाटकवर मोदींनी आपली भूमिका स्पष्ट करावी'

Uddhav Thackeray on Maharashtra-Karnataka border dispute : समृद्धी महामार्गाचं उदघाटन करायला येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधी कर्नाटकवर आपली भूमिका स्पष्ट करावी, असं आव्हान  उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिलंय.

Dec 10, 2022, 01:50 PM IST

Samruddhi Mahamarg : नावातच सगळं काही! समृद्धी महामार्गावरील 'या' टोलची का होतेय 'वायफळ' चर्चा?

Mumbai–Nagpur Expressway : बहुप्रतिक्षित समृद्धी महामार्गाचा पहिल्या टप्प्या लवकरच सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे. पण या महामार्गावरील एक टोल सध्या खूप चर्चेत आहे. तुम्ही या टोलबद्दल ऐकलं आहे का? 

Dec 7, 2022, 09:31 AM IST
Inauguration ceremony of Samriddhi Highway postponed PT1M7S

Deers Raceing On Samruddhi Highway | समृद्धी महामार्गावर हरणांची बेधुंद दौड, व्हीडिओ व्हायरल

उद्घाटनाआधीच दोन हरणांनी समृद्धी महामार्गावर पैज लावल्याचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

Jun 18, 2022, 07:10 PM IST

समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या उदघाटनाचा अट्टहास? फडणवीसांनीही दिला होता सल्ला

समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण दोन मे रोजी होणार होतं, पण... 

Apr 26, 2022, 07:16 PM IST

मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण लांबणीवर

Mumbai -  Nagpur Samruddhi Highway News : नागपूर-मुंबई  समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण पुढे ढकलण्यात आले आहे. 

Apr 26, 2022, 01:20 PM IST