samosa with biryani

Biryani Samosa ची तुफान चर्चा! फोटो पाहूनच अनेकांच्या डोक्यात गेली तीव्र सनक; तर काहीजण पडले प्रेमात

Biryani Samosa Goes Viral: सोशल मीडियावर काय, कधी आणि कशासाठी व्हायरल होईल सांगता येत नाहीत. त्यातही फुड ब्लॉगर आणि प्रायोगिक रेसिपी करणाऱ्यांचा तर मागील काही काळापासून अगदी सुळसुळाट झाला आहे. असाच एक व्हायरल पदार्थ सध्या सोशल मीडियावर चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.

Mar 29, 2023, 04:35 PM IST