samantha ruth prabhu news

रखरखीत दुबईत समंथाच्या सौंदर्याला बहर; ब्रालेट आणि साडीचं कॉम्बिनेशन पाहिलं का?

Samantha Ruth Prabhu : समंथा फॅशन आयकॉन का आहे हे तिचे फोटो पाहून लक्षात येईल. तिसऱ्या फोटोवरून नजर हटवणं कठीण... 

 

Oct 9, 2023, 11:40 AM IST

समांथाच्या चेहऱ्याला झालं तरी काय? सेल्फी काढताना फिल्टर इफेक्ट्स देण्याची वेळ...

Samantha Ruth Prabhu : समांखा रूथ प्रभुची सोशल मीडियावर सध्या चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी समांथा आपल्या एका आजारपणाची ट्रीटमेंट घेताना दिसते आहे. यावेळी तिच्या चेहऱ्यावर काय झालंय असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. तिनंच याचा यावेळी खुलासा केला आहे. 

Sep 21, 2023, 05:25 PM IST

नवं प्रेम मिळालं! घटस्फोटीत समंथा प्रभूची Insta Story चर्चेत

Samantha Prabhu Post Found New Love: तिने सोशल मीडियावर पोस्ट केलेली इन्टाग्राम स्टोरी चर्चेचा विषय ठरत आहे.

Aug 20, 2023, 03:14 PM IST

Video : समंथा खरोखरच 'त्याच्या' तालावर नाचली! दोघांच्या 'केमिस्ट्री'ने चाहते घायाळ; पण 'तो' आहे तरी कोण?

Samantha Ruth Prabhu Video : अभिनेत्री समंथा रुथ प्रभूनं दक्षिणेकडील कलाजगतात कमालीची प्रसिद्धी मिळवली आहे. कमी वयातच प्रसिद्ध झालेल्या या समंथाचा एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे

Aug 16, 2023, 12:19 PM IST

आजारपणामुळं Samantha Ruth Prabhu चा चित्रपटसृष्टीतून ब्रेक, तिला झालंय तरी काय?

Samantha Ruth Prabhu Break Form Acting : आजारपणामुळे समांथा रुथ प्रभू घेते अभिनय क्षेत्रातून ब्रेक? नक्की कारण काय आणि या ब्रेकमध्ये तिच्या आजारावर मात करण्यासाठी समांथा काय करणार आहे ते जाणून घ्या...

Jul 5, 2023, 02:14 PM IST

'Pushpa' फेम अभिनेत्री वादाच्या भोवऱ्यात; एकीवर चाहते नाराज तर, दुसरी कायद्याच्या कचाट्यात

रश्मिका मंदाना आणि समंथा रुथ प्रभू वादाच्या भोवऱ्यात; 'या' कारणामुळे एक करतेय चाहत्यांच्या विरोधाचा सामना, तर दुसरी कायद्याच्या कचाट्यात

 

Nov 27, 2022, 09:20 AM IST

Fact Check : Samantha Ruth Prabhu पुन्हा रुग्णालयात? चाहत्यांची चिंता वाढली

Samantha Ruth Prabhu hospitalised : गंभीर आजाराचं निदान झाल्यानंतर अचानक समंथाच्या आजारपणाची बातमी समोर आली आणि अनेकांच्याच पायाखालची जमीन सरकली 

Nov 24, 2022, 12:11 PM IST

समांथा रुथ प्रभू गंभीर आजार होऊनही करते काम, पोस्ट शेअर करत म्हणाली 'कसा तरी हा क्षण...'

समांथानं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Oct 29, 2022, 06:30 PM IST

I wanna .... अभद्र प्रश्न विचारणाऱ्याला समंथाकडून जशास तसं उत्तर

आता कुठे ती यातून सावरत असतानाच काही नेटकऱ्यांनी मात्र तिला डिवचण्याचा प्रयत्न केला. 

Feb 22, 2022, 02:24 PM IST