samantha ruth prabhu movies

कॉलेज ग्रुपच्या फोटोत दिसणारी 'ही' सोज्वळ मुलगी आज आहे प्रचंड हॉट, बोल्ड अन् ग्लॅमरस अभिनेत्री

Samantha Ruth Prabhu College Photo: सेलिब्रेटींच्या तरूणपणातील फोटो हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसतात. त्यामुळे अशा फोटोंची जोरात चर्चा रंगलेली असते. सध्या अशाच एका अभिनेत्रीचा फोटो हा प्रचंड व्हायरल होतो आहे. ही अभिनेत्री दक्षिणेतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे. 

Nov 8, 2023, 05:56 PM IST

पुन्हा एकत्र आले समांथा आणि नागा चैतन्य? अभिनेत्यानं शेअर केलेल्या 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधान

Samantha and Naga Chaitanya : नागा चैतन्यनं शेअर केलेल्या त्या फोटोवरून तो आणि समांथा रुथ प्रभू पुन्हा एकत्र आल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यांनं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Oct 9, 2023, 01:49 PM IST

रखरखीत दुबईत समंथाच्या सौंदर्याला बहर; ब्रालेट आणि साडीचं कॉम्बिनेशन पाहिलं का?

Samantha Ruth Prabhu : समंथा फॅशन आयकॉन का आहे हे तिचे फोटो पाहून लक्षात येईल. तिसऱ्या फोटोवरून नजर हटवणं कठीण... 

 

Oct 9, 2023, 11:40 AM IST

Video : समंथा खरोखरच 'त्याच्या' तालावर नाचली! दोघांच्या 'केमिस्ट्री'ने चाहते घायाळ; पण 'तो' आहे तरी कोण?

Samantha Ruth Prabhu Video : अभिनेत्री समंथा रुथ प्रभूनं दक्षिणेकडील कलाजगतात कमालीची प्रसिद्धी मिळवली आहे. कमी वयातच प्रसिद्ध झालेल्या या समंथाचा एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे

Aug 16, 2023, 12:19 PM IST

उपचारासाठी समांथानं तेलगू अभिनेत्याकडून घेतले 25 कोटी? अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

Samantha Ruth Prabhu : समंथा रुथ प्रभूनं लोकप्रिय तेलगू अभिनेत्याकडून तिच्या उपचारासाठी 25 कोटी घेतल्याचे म्हटले जाते. त्यावर आता समांथान तिची प्रतिक्रिया दिली आहे. 

Aug 5, 2023, 12:43 PM IST

Best Movies and Web Series of Samantha: समंथाच्या 'या' चित्रपटांना Top Rating; तुम्ही पाहिले का?

Best Movies and Web Series of Samantha: दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रूथ प्रभूचा आज 35 वा वाढदिवस आहे. समांथानं आजवर अनेक गाजलेल्या आणि लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. इतकंच नाही तर समांथानं सीरिजमध्ये देखील तिनं काम केलं आहे. समांथाचा नुकताच शाकुंतलम हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान, आज तिच्या वाढदिवसानंतर IMDb वरील तिचे सगळ्यात जास्त रेटिंग असलेल्या चित्रपट आणि सीरिजविषयी जाणून घेणार आहोत. 

Apr 28, 2023, 10:43 AM IST

Fact Check : Samantha Ruth Prabhu पुन्हा रुग्णालयात? चाहत्यांची चिंता वाढली

Samantha Ruth Prabhu hospitalised : गंभीर आजाराचं निदान झाल्यानंतर अचानक समंथाच्या आजारपणाची बातमी समोर आली आणि अनेकांच्याच पायाखालची जमीन सरकली 

Nov 24, 2022, 12:11 PM IST

नागा चैतन्यच्या घरात राहतेय समंथा? घटस्फोटानंतरही भावनांचं नातं कायम

एकाएकी या दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्या आणि आता... 

Jul 29, 2022, 08:53 AM IST

सामंथाला एका Instagram post साठी मिळतात 'इतके' कोटी; ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

इन्स्टा कमाईचं कारण जरा जास्तच गाजतंय 

 

Jun 10, 2022, 03:33 PM IST

Samantha - Naga chaitanya मध्ये पुन्हा जवळीक; तो क्षण अखेर आलाच

नागा चैतन्य आणि समंथा असं का करताहेत हाच प्रश्न चाहत्यांनी विचारण्यास सुरुवात केली. 

 

Apr 6, 2022, 01:37 PM IST

घटस्फोटानंतर समंथाकडे Good News; ऐकणारेही चक्रावले

दोघांनीही आपआपल्या वेगळ्या वाटांनी आयुष्य जगण्यास सुरुवात केली. 

Apr 6, 2022, 10:31 AM IST

नागार्जुन यांची माघार; मुलाच्या Ex Wife बद्दल काय म्हणाले ऐकलं?

सुपरस्टार नागार्जुन असं काय म्हणाले की पुन्हा सुरु झाली चर्चा.... 

Jan 28, 2022, 04:32 PM IST

हे चित्र आता दिसत नाही, कारण समंथालाच... नागार्जुनकडून मुलाच्या घटस्फोटाचा मोठा उलगडा

प्रेमाचं हे नातं त्यांनी क्षणात संपवलं आणि चाहत्यांना हादरा बसला. 

Jan 27, 2022, 12:23 PM IST