samantha ruth prabhu allergic

अभिनेत्री सामंथाच्या चाहत्यांसाठी चिंताजनक बातमी; एलर्जीमुळे शरीरावर तयार झाल्या जखमा

'ओ अंतावा' या गाण्यातून चाहत्यांच्या मनावर गारुड घालणारी अभिनेत्री सध्या  शाकुंतलम या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये अभिनेत्री सध्या व्यस्त आहे. मात्र आता तुमच्यासाठी एक चिंता वाढवणारी बातमी आहे. जी ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.

Apr 14, 2023, 11:55 PM IST