salya balya

अजय अतुल म्हणाले, 'आम्ही 'सैराट'मधील 'सल्या-बाळ्या'सारखे'

अजय-अतुल सैराट चित्रपटाच्या प्रमोशन निमित्ताने अनेक ठिकाणी दिसून आले, तेव्हा लोकांनी अजय-अतुल यांना तुम्ही ही फिल्म प्रोड्यूस केलीय का?, तुम्ही का एवढे फिरतायत असा सवाल केला.

May 15, 2016, 11:49 AM IST