salmankhan

Arshi Khanने डिझायनर नाईटीमध्ये केला बोल्ड डान्स, व्हिडिओ व्हायरल

'अर्शी खान बिग बॉसच्या घरात परिधान केलेल्या तिच्या डिझायनर नाईटीमुळे ओळखली जाते. 

Jul 1, 2021, 08:55 PM IST

मुंबई लोकलमध्ये भिक मागणारी 'ही' ट्रान्सजेंडर व्यक्ती दिसणार 'बिग बॉस १५' मध्ये?

'बिग बॉस' या रिएलिटी शोचा नवीन सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Jun 25, 2021, 06:52 PM IST

शाहरुख आणि सलमानसोबत काम करण्यात फरक, पाहा काय म्हणाला नवाझुद्दीन सिद्धिकी

नवाजुद्दीन सिद्दीकी बॉलीवूड इंडस्ट्रीमधील एक उत्कृष्ट कलाकार आहे.

Jun 24, 2021, 07:42 PM IST

या कारणामुळे सलमान कतरिनाला जॉन अब्राहमसोबत चित्रपटात काम करु देत नव्हता...

बॉलिवूड अभिनेता सलमान खान आपल्या दबंग स्टाईलसाठी ओळखला जातो

May 11, 2021, 09:24 PM IST

जेव्हा आमिर खानमुळे दिव्या भारती बाथरूममध्ये रडली! तेव्हा या अभिनेत्याने प्रकरण हाताळलं

दिव्या भारती म्हणाली होती की, आमिर खानने सुपरस्टारसारखं नाही तर सिनीयरसारखं रहावं. 

Apr 25, 2021, 07:12 PM IST

सलमानच्या सिनेमातील अभिनेत्रीच्या प्रेमात बुडाले होते लक्ष्मीकांत बेर्डे, नुक्कड़ नाटक ते बॉलीवुड प्रवास...

सलमान खान सह-अभिनेता दिवंगत लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणीत भावूक झाला

Apr 23, 2021, 05:47 PM IST

या' 7 अभिनेत्रींनी सलमान खानसोबत काम करायला दिला नकार

वयाच्या 50व्या वर्षीही अभिनेता सलमान खानची महिला चाहत्यावर्गात प्रचंड क्रेझ आहे

Apr 22, 2021, 07:39 PM IST

अंदाज अपना-अपना'मध्ये काम केल्यानंतर आमीर का म्हणाला सलमानपासून दूर रहायचं आहे?

चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आमिर आणि सलमानची फारशी चांगली मैत्री नव्हती

Apr 20, 2021, 06:35 PM IST

Katrina Kaif चा डीप नेक बघितला पण सर्वांसमोर Salman Khan ला हे बोलण्याचा काय अधिकार

सलमान आणि कतरिनाचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय

Apr 18, 2021, 06:33 PM IST

Major Teaser: सलमान ख़ानने रिलीज़ केला 'मेजर'चा हिंदी टीझर, म्हणाला... याला म्हणतात धमाकेदार टीझर

26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या एनएसजी कमांडो मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या मेजर बायोपिकचा हिंदी टीझर सलमान खानने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा चित्रपट तेलगू भाषेत बनविण्यात आला आहे. 

Apr 12, 2021, 09:46 PM IST

New Skill : सलमान खानची मुन्नी हर्षाली बनली शायर, तिच्या नव्या अदावर चाहते फिदा

बजरंगी भाईजानमुळे प्रसिद्ध झालेली मुन्नी म्हणजे हर्षाली मल्होत्रा या दिवसात एक नवीन टेलेंट शिकली आहे

Apr 8, 2021, 08:14 PM IST

Salman Khan ने Aishwarya Raiसाठी काय केलं होतं असं की, ज्यामुळे सलमानच्या हातातून रक्त वाहू लागलं...

सलमानच्या हातातून दरवाजा वाजवून रक्त वाहू लागलं होतं

Apr 7, 2021, 05:23 PM IST

सलमानने तुरुंगातील जेवण नाकारले, शेराने आणला नाश्ता!

काळवीट शिकार प्रकरणात पाच वर्षांची शिक्षा झालेला अभिनेता सलमान खान याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. तुरुंगात जाताच त्याला रक्तदाबाचा त्रास झाला होता. दरम्यान, काल त्याने तुरुंगातलं जेवण नाकारल्याचे सांगण्यात येत आहे.

Apr 6, 2018, 07:55 AM IST