salman khans bodyguard shara

Video : सलमान खानला पाहून मुलीने ट्रेनमधून मारली उडी - शेराने सांंगितला खास किस्सा

बॉलिवूडचा दबंगस्टार सलमान खान त्याच्या आयुष्यात अनेक ट्प्प्यांमधून गेला आहे. वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्यामध्ये सलमान खानने अनेक वाईट टप्पे पाहिले, परंतू या काळामध्ये सलमान खानसोबत त्याच्या कुटुंबीयांप्रमाणेच एक व्यक्ती कायम सोबत राहिली ती म्हणजे 'शेरा'. 'शेरा' हा सलमान खानचा बॉडीगार्ड आहे. गेली 21 वर्ष तो सलमानसोबत आहे. नुकतीच शेराने झी न्यूजच्या ऑफिसला भेट दिली आणि त्याच्यासोबतच्या मुलाखतीमध्ये काही खास गोष्टींचा उलागडा केला आहे.  

Mar 29, 2018, 06:47 PM IST