salman khan

'ट्यूबलाइट'चे नवे गाणे रिलीज, पाहा VIDEO

अभिनेता सलमान खान याच्या नव्या 'ट्यूबलाइट' या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन कबीर खान याने केलेय. या सिनेमाचे नवे गाणे रिलीज करण्यात आलेय. 

Jun 17, 2017, 07:48 AM IST

'ट्युबलाईट'साठी सलमानची मुंबईच्या रस्त्यांवर सायकल राईड

'ट्युबलाईट'साठी सलमानची मुंबईच्या रस्त्यांवर सायकल राईड 

Jun 14, 2017, 03:45 PM IST

...आणि सलमान रिक्षाने घरी निघाला

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान मुंबईमध्ये ऑटोरिक्षामधून घरी जातांना दिसला. या दरम्यान तो प्रवासाचा खूप आनंद घेत असल्याचं दिसलं.

Jun 14, 2017, 12:41 PM IST

युद्धाचा आदेश देणाऱ्यांनाच युद्धावर धाडा, सलमानच्या वक्तव्यावर वाद

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या एका वक्तव्यावर चांगलाच वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. सलमाननं युद्धासंबंधी केलेल्या वक्तव्यावर हा वाद सुरु झालाय. 

Jun 14, 2017, 11:38 AM IST

सलमानच्या अपार्टमेंटमध्ये अज्ञात व्यक्ती घुसल्याने खळबळ

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये शनिवारी रात्री एका अनोळखी व्यक्तीने प्रवेश केल्याने खळबळ उडाली. अपार्टमेंटमध्ये प्रवेश करणाऱ्या व्यक्तीचे नाव मोहम्मद सिराजुद्दीन असे आहे. त्याचे वय सुमारे 25 वर्षे आहे.

Jun 11, 2017, 06:52 PM IST

अभिनेता सलमान खानने लॉन्च केली 'बिइंग ह्यूमन ' सायकल

अभिनेता सलमान खान याचे फिटनेस प्रेम कोणापासून लपून राहिलेले नाही. सलमानला सायकलिंग करणे सर्वात जास्त आवडते. काही दिवसांपूर्वी सल्लू शाहरुखसोबत सायकल चालवताना दिसला.

Jun 6, 2017, 11:05 AM IST

सलमानने त्याच्या पहिल्या प्रेमाबद्दल केला खुलासा

पण त्या मुलीला सांगण्याची सलमानची हिम्मत नाही झाली

Jun 5, 2017, 02:26 PM IST

अचानक आपलीच जीन्स फाडून खाऊ लागला सलमान WATCH VIDEO

 बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे आपण अनेक रूप पाहिले आहेत. पण त्याचे हे रूप पाहून तुम्ही तुमचे हसणे रोखू शकत नाही. सलमानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Jun 1, 2017, 06:22 PM IST

सलमान या नव्या चेहऱ्याच्या अभिनेत्रीला लॉन्च करतोय!

बॉलिवूडचा दबंग खान सलमानने अनेक नवीन अभिनेत्रींना फिल्मी दुनियाचे दरवाजे खुले करून देण्यास मदत केलीये. आता यात आणखीन एक नाव समाविष्ट होणार आहे.

May 28, 2017, 06:01 PM IST

'बाहुबली २'च्या कमाईबाबत पाहा काय म्हणालाय सलमान खान

बाहुबली २ द कनक्लूजन हा सिनेमा हिंदी सिनेसृष्टीतील सर्व रेकॉर्ड मोडतोय. या सिनेमाने १००० कोटीहून अधिक कमाई केलीये. 

May 26, 2017, 04:07 PM IST

सलमानच्या 'ट्यूबलाईट'चा ट्रेलर रिलीज

बॉलीवूडचा दबंग खान सलमानच्या बहुप्रतिक्षित 'ट्यूबलाईट'चा ट्रेलर रिलीज झालाय. यात सलमानसोबत त्याचा लहान भाऊ सोहेल खानही भूमिकेत दिसतोय.

May 25, 2017, 11:10 PM IST

रिमा लागूंना प्रेक्षक सलमानची आई समजत होते...

रिमा लागूंनी मराठी चित्रपटांसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतही मोलाचं योगदान दिलं आहे. मुख्य म्हणजे अभिनेता सलमान खानच्या आईच्या भूमिकेत त्यांना प्रेक्षकांनी जास्त पसंती दिली.

May 18, 2017, 02:32 PM IST

बापरे! सलमान बॉडीगार्ड शेराला देतो इतका पगार

बॉलिवूडचा दबंग सलमान खान याच्यासोबत त्याचा बॉडीगार्ड हा नेहमी सोबत असतो. त्याच्या बरोबरच त्याच्या बॉडीगार्डलाही चांगलीच प्रसिद्ध मिळाली आहे.

May 13, 2017, 02:25 PM IST

कॅटरिनाबाबत सलमान खानने केलं ट्विट

बॉलिवूडचा दबंग सलमान खान आणि अभिनेत्री कॅटरिना कॅफचा ब्रेकअप झाला असला तरी सलमान अजूनही तिच्यावर प्रेम करतो. त्याच्या ट्विटच्या माध्यमातून ते फॅन्सला कळत असतं. सलमानने शुक्रवारी पुन्हा एकदा कॅटरिनाबाबत ट्विट केलं आहे.

May 13, 2017, 08:55 AM IST

सलमानच्या घरासमोरील टॉयलेट चर्चेत

अभिनेता सलमान खानच्या घरासमोर बांधण्यात आलेलं पब्लिक टॉयलेट वादाच्या भोव-यात सापडलंय.

May 6, 2017, 10:58 PM IST