सलमानच्या 'ट्यूबलाईट'चा ट्रेलर रिलीज

बॉलीवूडचा दबंग खान सलमानच्या बहुप्रतिक्षित 'ट्यूबलाईट'चा ट्रेलर रिलीज झालाय. यात सलमानसोबत त्याचा लहान भाऊ सोहेल खानही भूमिकेत दिसतोय.

Updated: May 25, 2017, 11:10 PM IST
सलमानच्या 'ट्यूबलाईट'चा ट्रेलर रिलीज title=

मुंबई : बॉलीवूडचा दबंग खान सलमानच्या बहुप्रतिक्षित 'ट्यूबलाईट'चा ट्रेलर रिलीज झालाय. यात सलमानसोबत त्याचा लहान भाऊ सोहेल खानही भूमिकेत दिसतोय.

बऱ्याच दिवसानंतर सोहेलची मोठ्या पडद्यावर एंट्री झालीये. ट्यूबलाईटचा ट्रेलर आज लाँच करण्यात आला. ओमपुरी यांचा हा सिनेमा अखेरचा ठरला. या ट्रेलर लाँचदरम्यान ओमपुरींच्या आठवणी जागवताना सलमान भावूक झाला होता.