सलमान खाननंतर आंध्र प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी, गुन्हा दाखल
बॉलिवूड अभिनेता सलमान खाननंतर आता आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Dec 10, 2024, 01:50 PM IST'त्या गोष्टीला इतकी वर्ष झालीत...', ऐश्वर्या- अभिषेकच्या घटस्फोटांच्या चर्चांमध्ये सलमान खानचा VIDEO VIRAL
Salman Khan Talked About Aishwarya Rai's Wedding : सलमान खाननं एका कार्यक्रमात ऐश्वर्या आणि अभिषेकच्या लग्नावर वक्तव्य केलं होतं.
Nov 16, 2024, 11:51 AM ISTबॉम्ब अलर्ट, बुलेट प्रुफ आणि... धमक्यांदरम्यान सलमान खानने खरेदी केली हायटेक कार, किंमत कोट्यवधीत
Salman Khan New Bulletproof Car : बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या चित्रपटांमुळे नाही तर त्याला मिळत असलेल्या धमक्यांमुळे चर्चेत आहे. यादरम्यन सलमान खान याने नवी बुलेटप्रुफ कार खरेदी केली आहे. या कारची किंमत कोट्यवधीत आहे.
Oct 18, 2024, 06:37 PM ISTSalman Khan Threat: जीवे मारण्याच्या धमकीनंतर सलमानच्या घराबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त, पहा VIDEO
Salman Khan House Security by Mumbai Police: बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला धमकी आल्यानंतर मुंबई पोलिसांनी (Salman Khan Case) सलमानच्या घराबाहेर कडक बंदोबस्त लावला आहे. सध्या मुंबई पोलिस यावर कारवाई करताना दिसत आहेत. गॅलक्सीबाहेर (Salman Khan House) मुंबई पोलिसांनी बंदोबस्त लावलाय.
Mar 20, 2023, 12:33 PM ISTSalman Khan च्या जीवाला धोका! मारेकरी हत्यारांसह अभिनेत्याच्या घरात घुसला,पण...
मिळालेल्या माहितीनुसार, या अल्पवयीन मुलाला सलमान खानला मारण्याचे कामही देण्यात आले होते.
Oct 8, 2022, 12:15 PM IST