salman khan movie review

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Review : सलमानचा चित्रपट पाहण्याआधी नक्कीच वाचा 'हा' रिव्ह्यू

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Review : सलमान खान आणि पूजा हेगडेच्या या चित्रपटानं प्रदर्शित होण्याआधीच आगावू बूकिंगमध्ये मोठा आकडा गाठला होता. आता विकेंडला हा चित्रपट किती कमाई करणार याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. जर तुम्ही चित्रपट पाहायला जाणार असाल तर नक्कीच वाचा रिव्ह्यू...

Apr 21, 2023, 04:28 PM IST