सलमान खानला का मिळाला अंतरिम जामीन?
2002च्या हिट अँड रन प्रकरणी मुंबई सेशन्स कोर्टानं पाच वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्याच्या काही तासांमध्येच हायकोर्टातून सलमान खानला जामीन मिळाला. सलमानला मिळालेल्या याच जामीनाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात आज याचिका दाखल केली गेलीय.
May 7, 2015, 02:46 PM ISTसल्लूच्या 'हिट अँड रन' निकालाची तारीख उद्या होणार जाहीर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 20, 2015, 09:38 PM ISTसल्लूच्या 'हिट अँड रन' निकालाची तारीख उद्या होणार जाहीर
सलमान खानच्या हिट अँड रन खटल्याच्या निकालाची तारीख उद्या जाहीर केली जाणार आहे. आज या खटल्यात सलमानच्या वकिलांनी बचावाचा युक्तीवाद केला. हा युक्तीवाद संपला असून, आता उद्या न्यायालय खटल्याच्या निकालाची तारीख जाहीर करणार आहे.
Apr 20, 2015, 07:20 PM IST‘हिट अँड रन केस’मुळं सलमानच्या अडचणी वाढल्या
अभिनेता सलमान खानच्या हिट अँड रन केसमुळं अडचणी वाढण्याची शक्यताय. अभिनेता सलमान खानला चौथ्या साक्षीदारानंही कोर्टासमोर ओळखलंय.
May 19, 2014, 03:40 PM ISTसलमानविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा आरोप निश्चित
`हिट अॅन्ड रन` प्रकरणात मुंबई सेशन कोर्टानं बॉलिवूड कलाकार सलमान खानविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा आरोप निश्चित केलाय.
Jul 24, 2013, 12:58 PM IST