salman khan farmhouse

धक्कादायक : सलमान खानच्या सुरक्षेत मोठी चूक; फार्म हाऊसवर घुसले अज्ञात व्यक्ती

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. कधी तो त्याच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत असतो तर कधी तो त्याच्या प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असतो.

Jan 8, 2024, 01:51 PM IST