salary

Strike : पगारवाढीसाठी कर्मचारी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याने गोंधळ, 10 वर्षातील सर्वात मोठा संप

UK News: पगारवाढीसाठी कर्मचारी रस्त्यावर उतरल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. 10 वर्षातील सर्वातील हा सर्वात मोठा संप आहे.

Feb 2, 2023, 03:38 PM IST

viral news : लाखमोलाचा रेडा! मालकाला बनवतोय करोडपती

viral news : शेतकऱ्याच्या या रेड्याला (buffalo sperm) मार्केटमध्ये खुप मागणी आहे. या रेड्याचे नाव भीमा आहे, मात्र त्याला बिग बिलियन रेडा (buffalo sperm)देखील म्हणतात. 

Jan 19, 2023, 09:41 PM IST

Interesting! दुसऱ्यांच्या पगाराची माहिती एका Click वर; कशी ते एकदा पाहाच

एखादी व्यक्ती आपल्या कंपनीमध्ये नव्यानं रुजू होणार असेल तेव्हा त्या व्यक्तीनं नेमक्या किती पगाराचा (Salary offer) प्रस्ताव स्वीकारला याचीच उत्सुकता जुन्या कर्मचाऱ्यांमध्ये असते. तुम्हीही एकदातरी असा प्रश्न एखाद्याला विचारलाच असेल

Nov 17, 2022, 01:52 PM IST
salary will be given only if there is biometric attendance PT49S

Biometric Attendance | मनपा कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी

salary will be given only if there is biometric attendance

Nov 13, 2022, 09:20 AM IST

HR सोबत कसं करावं पगाराचं Negotiation? 'ही' चूक अजिबात करु नका

Job News : नवी नोकरी स्वीकारत असताना सगळी गणितं येऊन थांबतात ती म्हणजे पगारावर. अपेक्षित पगार मिळेल ना इथपासून हातात किती पगार येणार इथपर्यंतचे प्रश्न नोकरदार वर्गाला पडतात. 

Nov 3, 2022, 02:47 PM IST

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; पगारवाढीमुळं दोन आठवड्यांआधीच दिवाळी

त्यांच्या पगारवाढीचा केंद्राच्या तिजोरीवर किती बोजा? एकदा आकडा पाहाच... 

Oct 8, 2022, 10:49 AM IST

7th Pay Commission : 'या' कर्मचाऱ्यांना आणखी एक गिफ्ट

सरकार डीएमध्ये (DA) वाढ केल्यानंतर आता आणखी एक भत्ता वाढवण्याचा विचार करत आहे.  

Oct 3, 2022, 06:30 PM IST