sainath babar

'वेळ आली की फणा काढतातच, पण मी बी पट्टीचा गारुडी आहे' वसंत मोरेंचा रोख कुणाकडे?

MNS in Loksabha Election 2024 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून लोकसभा निवडणुकीसाठी रणनिती आखली जातेय. याची सुरुवात त्यांनी पुण्यापासू केलीय. पुणे लोकसभा निवडणुकीसाठी पाद पदाधिकाऱ्यांची नावं निश्चित केली असून यातल्या एका नावाची घोषणा केली जाणार आहे. पण त्याआधीत मनसेत कुरबुर सुरु झाली आहे. 

Feb 7, 2024, 04:04 PM IST

Raj Thackeray Pune Tour | राज ठाकरे यांचा पुणे दौरा रद्द

मनसेप्रमुख (MNS) राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे.

May 18, 2022, 06:21 PM IST
Pune Newly Appointed City President Sainath Babar On Meeting Former President Vasant More PT1M2S

Video | 'त्या' भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Pune Newly Appointed City President Sainath Babar On Meeting Former President Vasant More

Apr 7, 2022, 09:35 PM IST

मनसेचे नवे शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि वसंत मोरे यांची 'चाय पे चर्चा'

साईनाथ बाबर आणि वसंत मोरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगू लागली आहे.

Apr 7, 2022, 05:45 PM IST