sai tamhankar driver

सई ताम्हणकरच्या ड्रायव्हरला 4 अज्ञात व्यक्तींकडून मारहाण, गुन्हा दाखल

Sai Tamhankar Driver News: लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर हिच्या ड्रायव्हरला मारहाण केल्याचे समोर आले आहे. त्याला चार तरूणांनी बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे. सध्या या प्रकरणी पोलिसांनी गुन्ही दाखल केला असून यावेळी त्यांनी तपास सुरू केला आहे. 

Aug 16, 2023, 11:43 AM IST