sahitya sammelan

अरुणा ढेरे यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड

ज्येष्ठ लेखिका डॉ. अरुणा ढेरे यांचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. 

Oct 28, 2018, 03:43 PM IST

सयाजीराव गायकवाड साहित्यनगरी संमेलनासाठी सज्ज

९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी बडोदा नगरी सज्ज झालीय. 

Feb 15, 2018, 08:19 PM IST

लक्ष्मीकांत देशमुख यांची साहित्य संमेलन अध्यक्षपदी निवड

91व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक, कादंबरीकार आणि कथालेखक लक्ष्मीकांत देशमुख यांची निवड झालीय.

Dec 10, 2017, 06:27 PM IST

पुणे | लक्ष्मीकांत देशमुख साहित्य संमेलनाचे अध्यक्ष

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 10, 2017, 04:27 PM IST

साहित्य संमेलनातून हिवरा आश्रमाची माघार

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आता वेगळं वळण लागलंय. 

Sep 15, 2017, 09:38 AM IST

डोंबिवलीत अ. भा. मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात

डोंबिवलीत आजपासून सारस्वतांचा मेळा भरणार आहे. हभप सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडासंकुलाच्या विस्तीर्ण पटांगणावर 90 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. 

Feb 3, 2017, 09:59 AM IST

८९ व्या साहित्य संमेलनाचं सूप वाजलं

पिंपरी चिंचवड मध्ये सुरु असलेल्या ८९ व्या साहित्य संमेलनाच सूप वाजलं… 

Jan 19, 2016, 09:27 AM IST