sahitya sammelan

संमेलन ठिकाणी वाद अयोग्य, वारकरी साहित्य मुख्य प्रवाह - सदानंद मोरे

 नवभांडवलवादाशी लढा देताना, संतांनी सांगितलेल्या मार्गानेच लढा द्यावा लागेल, प्रतिपादन करीत साहित्य संमेलनाच्या ठिकाणी वाद अयोग्य असल्याचं सांगत, वारकरी साहित्य हेच मराठी साहित्याचा मुख्य प्रवाह असल्याचं सदानंद मोरेंनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात सांगितले.

Apr 3, 2015, 07:12 PM IST

घुमान येथे मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन

संतश्रेष्ठ श्री नामदेवनगरीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या प्रमुख उपस्थित झाले.

Apr 3, 2015, 04:22 PM IST

घुमान साहित्य संमेलनाची वेळ बदलली

घुमान साहित्य संमेलनाची वेळ बदलली

Apr 3, 2015, 10:01 AM IST

पुण्यनगरीतही साहित्य संमेलनाचा उत्साह

पुण्यनगरितही साहित्य संमेलनाचा उत्साह

Apr 1, 2015, 12:10 PM IST

घुमान साहित्य संमेलनाच्या विशेष गाड्यांचा चार तास खोळंबा

८८ वं आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलयं. 

Apr 1, 2015, 11:28 AM IST

घुमान साहित्य संमेलनासाठी विशेष रेल्वे रवाना...एकच उत्साह!

घुमान साहित्य संमेलनासाठी विशेष रेल्वे रवाना...एकच उत्साह!

Apr 1, 2015, 11:18 AM IST

मराठी साहित्य संमेलन : पंजाबचा सांस्कृतिक कार्यक्रम!

पंजाबमध्ये घुमान इथं होणाऱ्या 'मराठी साहित्य संमेलन २०१५'चा खर्च उचलण्याची तयारी पंजाब सरकारनं दाखवलीय. तसंच हे संमेलन पंजाबचा  सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून पार पडणार आहे. 

Mar 7, 2015, 03:56 PM IST

कोकणात रंगलं अनोखं 'तरंगतं साहित्य संमेलन'!

कोकणात रंगलं अनोखं 'तरंगतं साहित्य संमेलन'!

Dec 16, 2014, 11:01 AM IST