safety tips 0

PHOTO: AC चे स्फोट का होऊ लागलेत? तुम्हीही करत नाही ना 'या' चुका; गारेगार हवेच्या नादात आयुष्यभराचं गमावून बसाल

सध्या प्रचंड उकाडा असल्याने एसीचा प्रचंड वापर केला जात आहे. दरम्यान अनेक ठिकाणांहून एसीचा स्फोट झाल्याची प्रकरणं समोर आली आहेत. 

Jun 6, 2024, 04:05 PM IST

गॅस लीक आहे की नाही कसे ओळखावे? अशी करा तपासणी…

आजकाल सर्वांच्या घरात गॅस सिलेंडर असतो. गॅस सिलेंडर असेल तर काम पटकन होतात. त्यामुळे अनेक महिलांना कल हा गॅस सिलेंडरवर स्वयंपाक करण्याचा असतो. मात्र, आता गॅस सिलेंडर घराघरात आल्यामुळे महिलांचा वेळ वाचला आहे. तसेच गॅस सिलेंडर वापरणे खूपच सोईस्कर झाले आहे. पण, जितके गॅस सिलेंडर वापरणे सोपे आहे तितकाच तो काळजीपूर्वक हाताळणे देखील महत्त्वाचे आहे.  

Feb 1, 2024, 02:35 PM IST

दिवाळीत आरोग्याची घ्या काळजी, अन्यथा 'या' आजारांचा धोका

दिवाळी म्हटलं की उत्साह जल्लोष आलाच. भारतात या सणाला वेगळीच मज्जा असते. 

Oct 21, 2022, 10:54 PM IST

पावसाळ्यात सुरक्षित ट्रेकिंगसाठी खास '10' टीप्स

पावसाळ्याच्या दिवसामध्ये निसर्गाचं मनमोहक सौंदर्य पहायला मिळतं. 

Jul 10, 2018, 06:28 PM IST

वटवाघुळांना सुरक्षित मार्गाने घरातून बाहेर कसं काढाल?

केरळमध्ये निपाह व्हायरसने थैमान घातले आहे.

Jun 1, 2018, 09:15 AM IST

टबबाथमध्ये ‘accidental drowning’ चा धोका टाळण्यासाठी खास टीप्स

अभिनेत्री श्रीदेवीचा मृत्यू बाथटाबमध्ये बुडून झाल्याचं वृत्त काही दिवसांपासून तिच्या चाहत्यांसह अनेकांसाठी धक्कादायक बाब आहे.

Feb 28, 2018, 09:45 PM IST

MRI मशीनच्या आसपास या '5' चूका टाळाच !

काही दिवसांपूर्वी MRI मशीनमध्ये खेचला गेल्याने नायर हॉस्पिटलमध्ये एका तरूणाचा बळी गेला. बहिणीच्या सासूला भेटायला गेलेल्या या तरूणासोबत असं काय घडलं हा प्रश्न अनेकांच्या मनात डोकावला असेल. म्हणूनच रूग्णालयात कोणत्याही मेडिकल टेस्ट किंवा इतर रूग्णांना भेटायला जाताना  काळजी घ्या.  

Jan 30, 2018, 08:27 AM IST

ज्येष्ठ नागरिकांंचा विमानप्रवास सुकर करण्यासाठी खास टीप्स

नववर्षाला जोडून सुट्ट्या  आल्याने अनेकांनी हॉलिडेज प्लॅन केले असतील.

Dec 25, 2017, 08:22 PM IST