रोहितने सिक्स लगावण्यात सचिन, युवराज आणि दादाला टाकले मागे!
साऊथ आफ्रिके विरूद्ध ब-याच दिवसांनी फॉर्ममध्ये आलेल्या हिटमॅन रोहित शर्माने अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले आहेत.
Feb 13, 2018, 10:07 PM ISTBCCIची सापत्न वागणूक, अंध क्रिकेट बोर्डचा संताप, विराटच्या टीमला दिले हे चॅलेंज
गेल्या काही वर्षांपासून मोठ-मोठ्या स्पर्धेत विजय मिळविणाऱ्या भारतीय अंध क्रिकेट टीम आणि भारतीय दृष्टीहीन क्रिकेट संघ क्रिकेट एसोसिएशन फॉर द ब्लाइंड इन इंडिया- CABI)अजूनही बीसीसीआयने मान्यता दिलेली नाही. बोर्डाच्या या वागणुकीमुळे नाराज होऊन CABIचे महासचिव जॉन डेव्हिड यांनी विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील टीम इंडियाला डोळ्याला पट्टी बांधून ब्लाइंड क्रिकेट खेळण्याचे थेट चॅलेंज दिले आहे.
Feb 12, 2018, 05:03 PM ISTमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची बीसीसीआयकडे ही मागणी
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) एक मागणी केली आहे. या मागणीचा बीसीसीआय विचार करुन त्याची अंमलबजावणी करणार का? याची उत्सुकता लागलेय.
Feb 9, 2018, 07:31 AM ISTतेंडुलकर कुटुंबीयांना कोण आणि का त्रास देतंय?
सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरच्या नावाने बनावट ट्वीटर अकाऊंट सुरू करण्यात आलं. विशेष म्हणजे या अकाऊंटवरून शरद पवारांबाबत वादग्रस्त ट्वीट करण्यात आलं होतं. हे सगळं करणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनिअरला अंधेरीतून अटक करण्यात आलीय. त्याची रवानगी ९ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत करण्यात आलीय. नितीन सिसोदे असं या आरोपीचं नाव आहे.
Feb 8, 2018, 10:50 PM ISTसचिनच्या कन्येच्या नावाने बनावट अकाऊंट बनवणारा जेरबंद
39 वर्षांचा नितीन शिसोदे इंजिनिअर असून, तो सेंकड हँड लॅपटॉप आणि संगणकाचा व्यवसाय करतो.
Feb 8, 2018, 04:16 PM ISTसारा तेंडुलकरच्या नावाने फेक ट्विट करणाऱ्याला अटक
सारा तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर पुन्हा चर्चेत आली आहे.
Feb 8, 2018, 10:43 AM ISTनवी दिल्ली | अडंर १९ वर्ल्ड कप | टीम इंडियाच्या विजयावर सचीन तेंडूलकरची प्रतिक्रिया
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 3, 2018, 03:04 PM ISTविश्वविजेत्या U19 टीमला सचिनने दिल्या अशा शुभेच्छा
१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक अंतिम सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवत चौथ्यांदा वर्ल्जकपवर आपलं नाव कोरलं आहे..
Feb 3, 2018, 02:11 PM ISTविराटने केली सचिनच्या आणखी एका रेकॉर्डची बरोबरी
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या टेस्टमध्ये टीम इंडियाची पहिली इंनिग 187 रनवर ऑलआऊट झाली.
Jan 25, 2018, 01:41 PM ISTमास्टर ब्लास्टरचे महिला क्रिकेट टीमला धडे
विशेष म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने महिला क्रिकेट संघाची भेट घेतली
Jan 23, 2018, 10:38 PM ISTमुंबई । सचिन तेंडुलकरने घेतली महिला क्रिकेट खेळाडूंची भेट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 23, 2018, 09:45 PM ISTत्या भूमिकेवरून मॅच रेफ्रीची सचिन तेंडुलकरवर टीका
दक्षिण आफ्रिकेचे माजी ऑल राऊंडर आणि आयसीसीचे मॅच रेफ्री माईक प्रॉक्टर यांनी सचिन तेंडुलकरवर निशाणा साधला आहे.
Jan 22, 2018, 05:37 PM ISTसचिन-विनोदची दोस्ती तुटायची नाय!
विनोद कांबळीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी चक्क सचिन तेंडुलकर अवतरला
Jan 20, 2018, 02:21 AM ISTमुंबई : विनोद कांबळी काय म्हणाला, सचिनच्या दोस्तीविषयी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 19, 2018, 09:45 PM ISTविराटनं सचिन-द्रविडला टाकलं मागे
दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरु असलेल्या टेस्ट सीरिजमध्ये भारताला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.
Jan 18, 2018, 10:06 PM IST