sachin tendulkar paytm first

भारतरत्न असून जुगार चालवणार्‍या अ‍ॅपची जाहीरात करणं चुकीचं, सचिनला आमदाराचे खुले पत्र

Paytm First Advertisement: सचिन तेंडुलकरची जाहिरात वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. कारण राज्यातील आमदाराने यासंदर्भात खुले पत्र लिहिले आहे. सचिन तेंडुलकरने अशी जाहिरात करु नये असे आवाहन यातून करण्यात आले आहे. हे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आले आहे. 

Jul 15, 2023, 12:43 PM IST