sachin tendulkar age

Happy Birthday Sachin : कमाईच्या बाबतीत आजही सचिन टॉपवर, जाणून घ्या नेटवर्थ

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) आज वयाची हाफसेंच्युरी पूर्ण केली. 24 एप्रिल 1973 ला त्याचा जन्म झाला. आज वयाच्या पन्नाशीतही सचिन कमाईच्या बाबतीत अव्वल आहे.

Apr 24, 2023, 08:54 PM IST

Sachin Tendulkar: "शतक ठोकलंच पाहिजे...", लाडक्या मित्राच्या बर्थडेला Raj Thackeray यांची खास पोस्ट चर्चेत!

सचिनच्या (Sachin Tendulkar Birthday) वाढदिवसानिमित्त आज अनेक शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतोय. या शुभप्रसंगी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील एक पोस्ट शेअर करत सचिनला शुभेच्छा दिल्या आहेत.

Apr 24, 2023, 06:00 PM IST

सचिssssन सचिन! मास्टर ब्लास्टर Sachin Tendulkar नावाचा अर्थ माहितीये का तुम्हाला?

Sachin Tendulkar : ज्या मंडळींची नावं सचिन आहेत त्यांनी आणि नाहीत त्यांनीही पाहा आपल्या लाडक्या सचिनच्या नावाचा अर्थ.... आज 50 वा वाढदिवस साजरा करतोय क्रिकेटचा देव! तुम्ही शुभेच्छा दिल्या का? 

 

Apr 24, 2023, 08:32 AM IST

T20 World Cup 2022: सचिनची भविष्यवाणी; टी20 वर्ल्ड कपच्या Semi Final मध्ये असणार 'हे' 4 संघ

T20 World Cup 2022 : सचिननं थेट या स्पर्धेच्या उपांत्य सामन्यांपर्यंत मजल मारत तिथपर्यंतचा पल्ला कोण गाठणार याबाबत वक्तव्य केलं आहे. कोण करणार चांगली कामगिरी? 

Oct 18, 2022, 11:26 AM IST

Sachin Tendulkar ची वर्ल्ड टूर बघितली आहे का?, पाहा जगभरातील भ्रमंतीचा Video

Sachin Tendulkar: मास्टर ब्लास्टर (Master Blaster) या व्हिडीओमध्ये कुठे सायकरस्वारी करताना दिसतो आहे, तर कुठे समुद्राचा आनंद लुटताना 

Sep 27, 2022, 06:14 PM IST

Sachin Tendulkar : जेव्हा 'त्या' 55 लहान मुलांनी सचिनला पहिल्यांदाच खेळताना पाहिलं; बातमी थेट बालपणीच्या दिवसांत नेणारी...

Road Safety World Series T20 : रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये (Road Safety World Series) सोमवारी भारत लिजेंड्स आणि न्यूझीलंड लिजेंड्स यांच्यातील सामना पावसामुळे खेळला जाऊ शकला नाही. या सामन्यात सचिन तेंडुलकरने खास छोट्या चाहत्यांना स्टेडियममध्ये बोलावले होते.

Sep 20, 2022, 12:04 PM IST