संत जनाबाईंच्या आयुष्यावरील 'रिंगण' वारी विशेषांकाचं प्रकाशन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2015, 11:41 PM ISTयंदा `रिंगण`मधून होणार जनाबाईंची भेट
पंढरपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'रिंगण'चं प्रकाशन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 9, 2014, 08:28 PM IST'रिंगण'च्या 'संत चोखा मेळा' विशेषांकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
सचिन परब आणि श्रीरंग गायकवाड संपादित 'रिंगण' वार्षिकाच्या 'संत चोखा मेळा' विशेषांकाचे आज पंढरपुरात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशन झालं.
Jul 9, 2014, 10:46 AM ISTमराठीत पहिल्यांदाच `ब्लॉग पुस्तक स्वरूपात`
ब्लॉगसारखे नवे माध्यम, ब्लॉगवरील लिखाण पुस्तकरूपाने आणण्याचा नवा प्रयोग, एका तरूण संपादकाने मांडलेले नवे चिंतन आणि नव्या पिढीच्या राजकीय नेत्यांच्या हस्ते प्रकाशन असा नव्याचा संगम `माझं आभाळ` या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने घडून येत आहे.
May 12, 2014, 11:18 PM IST'रिंगण'.. विठठ्लाचा गजर... 'इंटरनेटवर'
‘रिंगण’ या पहिल्या आषाढी अंकाची इंटरनेट आवृत्ती www.ringan.in चे प्रकाशन नांदेड येथील शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात सोमवारी होत आहे. संतपरपरेची सामाजिक सांस्कृतिक मांडणी करणा-या या वार्षिकाचा हा संत नामदेव विशेषांक या निमित्ताने इंटरनेटवर जाणार आहे.
Jul 15, 2012, 12:01 AM IST