2040 पर्यंत भारतीयाला चंद्रावर पाठवण्याचे पंतप्रधान मोदी यांचे टार्गेट; एस. सोमनाथ यांनी दिली चांद्रयान-4 मोठी अपडेट
भारतीय अंतराळवीर चंद्रावर पहिले पाऊल कधी ठेवणार? एस. सोमनाथ यांनी ISRO चा प्लान सांगितला आहे.
Apr 10, 2024, 11:49 PM ISTजिथं तिथं आपलीच हवा! ISRO अध्यक्षांचे फ्लाइटमध्ये 'असे' झाले स्वागत, या व्हिडिओने जिंकले मन
Isro Chief S Somnath: इंडिगो एअरलाइन्सच्या एका एअर होस्टेसने फ्लाइटमधील प्रवाशांना इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांच्या उपस्थितीची माहिती दिली. त्यानंतर संपूर्ण विमानात टाळ्यांच्या कडकडाट झाला
Sep 2, 2023, 02:34 PM IST'भारताकडे मंगळ आणि शुक्रावर जाण्याचीही क्षमता पण...', इस्रो प्रमुखांनी स्पष्टच सांगितले..
ISRO Chief S Somanath: गेल्या 10 वर्षांत इस्रोने साधारण 300 उपग्रह प्रक्षेपित केले गेले आहेत. व्यावसायिक क्षेत्रात लोकप्रिय असण्यासोबतच PSLV ला मागणी आहे. तसेच ASSLV देखील व्यावसायिक प्रक्षेपणासाठी विकसित केले गेले असल्याची माहिती देण्यात आली.
Aug 27, 2023, 11:53 AM ISTChandrayaan 3 | इस्रो प्रमुखांची Exclusive मुलाखत, पाहा काय म्हणाले
Zee Business Managing Editor Anil Singhvi With ISRO Chief S Somnath post chandrayaan 3 landing
Aug 24, 2023, 09:35 AM IST