ruturaj gaikwad girlfriend

IPL Final नंतर Ruturaj Gaikwad ने पोस्ट केला Girlfriend बरोबरचा फोटो! सायली संजीव कमेंट करत म्हणाली, "तुम्हा दोघांना..."

Ruturaj Gaikwad Photo With Girlfriend Sayali Sanjeev Comment: मध्यंतरी ऋतुराज आणि सायली संजीव या दोघांच्या नावाने उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं. यासंदर्भात सायलीने अनेक मुलाखतींमध्ये उघडपणे भाष्य केलं होतं. या दोघांच्या कथित नात्याबद्दल सोशल मीडियावरुन कायमच चर्चा होत राहिल्याचं दिसून आलं आहे.

May 30, 2023, 01:02 PM IST

Ruturaj Gaikwad Girlfriend: कोण आहे गायकवाडांची होणारी सून? IPL जिंकल्यानंतर पहिल्यांदा समोर आली ऋतुराजची गर्लफ्रेण्ड

Ruturaj Gaikwad Girlfriend Photos: मूळाचा पुणेकर असलेला आणि चेन्नई सुपर किंग्सच्या संघाकडून सलामीवीर म्हणून यंदाचं पर्व गाजवणारा खेळाडू म्हणजे ऋतुराज गायकवाड! ऋतुराजने यंदाच्या पर्वामध्ये खोऱ्याने धावा काढल्या. त्यामुळेच त्याला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये संधी मिळाली होती. मात्र लग्नाचं कारण देत ऋतुराजने आपण उपलब्ध नसू असं बीसीसीआयला कळवलं आहे. पण ऋतुराज कोणाशी लग्न करणार आहे याबद्दलची उत्सुकता चाहत्यांना लागून राहिलेली होती. मात्र आता ऋतुराजची नवरी कोण होणार याची खात्रीलायक माहिती समोर आली असून त्याच्या होणाऱ्या पत्नीचे फोटोही समोर आलेत...

May 30, 2023, 12:05 PM IST

Ruturaj Gaikwad Birthday: तो कायम सायलीसोबत...; ऋतूराजच्या वाढदिवसानिमित्त एका फोटोमुळं चर्चेला उधाण

Ruturaj Gaikwad Birthday : अनेक दिवसांपासून सायली संजीव आणि ऋतुराज गायकवाड यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यावर सायलीने म्हणाली, या अफवांमुळे आमच्यात जी मैत्री होती ती सुद्धा संपली आहे. त्यातच ऋतूराजच्या वाढदिवसानिमित्ताने सायलीचा फोटो पुन्हा चर्चेत आला आहे. 

Jan 31, 2023, 12:40 PM IST

Sayali Sanjiv: 'आपण ती गोष्ट सोडून देऊ...', ऋतुराज गायकवाडसोबत अफेअरच्या चर्चांवर सायली स्पष्टच बोलली

Sayali Sanjeev,Ruturaj Gaikwad: ऋतुराज गायकवाडबद्दलच्या प्रश्नावर सायली संजीव स्पष्टच बोलली 

Jan 17, 2023, 04:04 PM IST

'आम्ही सुरुवातीला बोलायचो पण आता...', ऋतुराजसोबत असलेल्या नात्यावर अखेर Sayali Sanjeev झाली व्यक्त

ऋतुराज आणि सायली संजीव यांचं नातं अखेर जगा समोर आलचं...  क्रिकेटपटूसोबत असलेल्या नात्यावर अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य

 

Dec 4, 2022, 02:16 PM IST

सिक्सरवरsss सिक्सरsss! बॉलरला आस्मान दाखवणारा ऋतुराज जमीनीवरच, धोनीबाबत म्हणाला...

विजय हजारे ट्रॉफीमध्ये आपल्या वादळी खेळीने देशभर मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडची क्रीडा वर्तुळात चर्चा रंगली आहे. ऋतुराजचं सर्वत्र कौतुक होत असताना त्याने भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. 

Nov 29, 2022, 01:08 AM IST