russian model gretta vedler

पुतिन यांच्यावर टीका करणाऱ्या मॉडेलचा मृतदेह सूटकेसमध्ये सापडल्याने खळबळ

रशियन मॉडल ग्रेटा वेडलर (Russian Model Gretta Vedler) चा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. एक सूटकेस बॅगमध्ये या मॉडलचा मृतदेह सापडला आहे. 23 वर्षाची ग्रेटा काही महिन्यांपासून बेपत्ता होती. पण तिचं सोशल मीडिया अकाउंट सुरु होतं. ग्रेटा पहिल्यांदा चर्चेत तेव्हा आली जेव्हा तिने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन  (Vladimir Putin) यांना सायकोपॅथ (मनोरुग्ण)  म्हटलं होतं.

Mar 17, 2022, 03:08 PM IST