run unity

पंतप्रधानांच्या उपस्थितीत गुरूवारी 'रन फॉर युनिटी'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत उद्या 'रन फॉर युनिटी' पार पडणार आहे. 

Oct 30, 2019, 11:55 PM IST

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त देशभरात एकता दौडचं आयोजन

देशाचे पहिले गृहमंत्री आणि लोहपुरुष म्हणून प्रसिद्ध असणारे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४२व्या जयंती निमित्त आज देशभरात एकता दौडचं आयोजन करण्यात आलंय.

Oct 31, 2017, 08:43 AM IST

राष्ट्रीय एकात्मतेची शपथ, पंतप्रधानांचा 'रन फॉर युनिटी'मध्ये सहभाग

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजीत रन फॉर युनिटीच्या शर्यतीमध्ये जनतेबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झालेत. दरम्यान महाराष्ट्रात आयोजित करण्यात आलेल्या 'रन फॉर युनिटी मॅरेथॉन'मध्ये राज्याचे भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सहभाग घेतला. 

Oct 31, 2014, 11:02 AM IST

भाजपच्या `ड्रीम प्रोजेक्ट`ची दौड; `रन फॉर युनिटी`

लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथी निमित्त एकतेचा संदेश देणारी ‘रन फॉर युनिटी’ आयोजित करण्यात आली.

Dec 15, 2013, 09:50 AM IST