गरीबांची लूटमार करणाऱ्या कोविड रुग्णालयाची मान्यता रद्द; रुग्णांच्या नातेवाईकांशी उद्धटपणे बोलणं भोवलं
राज्यभर कोविड संकट अधिक गहिरे होत चालले आहे. खाटांची उपलब्धता आणि उपचारातील अक्षम्य हयगय यामुळे रुग्ण त्रस्त आहेत.
May 7, 2021, 06:40 PM ISTराज्यभर कोविड संकट अधिक गहिरे होत चालले आहे. खाटांची उपलब्धता आणि उपचारातील अक्षम्य हयगय यामुळे रुग्ण त्रस्त आहेत.
May 7, 2021, 06:40 PM IST