rto office

Autorickshaw drivers in Pune demand of stopping bike taxi services in the city PT1M17S

Auto Rickshaw Strike in Pune | पुण्यातील रिक्षाचालकांचं आंदोलन का चिघळलं?

Autorickshaw drivers in Pune demand of stopping bike taxi services in the city

Dec 12, 2022, 06:20 PM IST

Pune Auto Rickshaw Protest: पुण्यातील रिक्षा आंदोलनाला गालबोट; हडपसर, कात्रज परिसरात धक्कादायक प्रकार!

Pune News: आंदोलनात जे रिक्षाचालक संपात सामील झाले नाहीत. त्यांच्या रिक्षा आडवून प्रवाशांना खाली उतरवलं जातंय. संपात सहभाग न घेतल्याने काचा फोडण्यात गेल्या.

Nov 28, 2022, 07:08 PM IST

RTO कार्यालयात राडा, नगरसेवक-अधिकारी भिडलेत

आरटीओ कार्यालयात एमआयएम नगरसेवक आणि आरटीओ अधिकारी यांच्यात चांगलाच राडा झालाय.  

May 12, 2018, 08:14 AM IST

पनवेल येथे ४.२८ कोटींची स्पोर्टस् कार पाहण्यासाठी गर्दी

नवी मुंबईत पनवेल आरटीओत आज ४ कोटी २८ लाखांची  विदेशी बनावटीची टू सिटर स्पोर्टस कार रजिस्टर करण्यात आली आहे. 

Dec 14, 2016, 08:38 PM IST

वाहनांची तपासणी होत नसेल तर आरटीओ ऑफिस बंद करा : न्यायालय

वाहनांची तपाणीचं होणार नसेल, तर आरटीओ बंद करा, असा संताप व्यक्त करत मुंबई हायकोर्टानं परिवहन विभागाला चांगलेच फटकारले.  

Aug 11, 2016, 05:28 PM IST

RTO हे चंबळच्या खोर्‍यातील डाकूंपेक्षा भयानक : नितीन गडकरी

 केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आरटीओवर जोरदार हल्लाबोल केला. RTO हे चंबळच्या खोर्‍यातील डाकूंपेक्षा भयानक असल्याचे मत नोंदविले. येथे खूपच भ्रष्टाचार फोफावलाय, असे ते म्हणालेत.

Dec 11, 2015, 03:54 PM IST