rs 2000 notes

मोठी बातमी! 2000 च्या नोटा जमा करण्याची मुदत वाढवली, आता 'ही' अंतिम तारीख

2016 मध्ये नोटबंदी झाल्यानंतर पाचशे आणि दोन हजारांची नवीन नोट चलनात आली. पण  19 मे 2023 दोन हजारांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी तारीख आरबीआयकडून तारीख निश्चित करण्यात आली होती. आता या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. 

Sep 30, 2023, 05:59 PM IST

Rs 2000 Notes: 2 हजारांच्या नोटा बदलून घेताना Fake Notes मधून SBI ला गंडवलं! 2.85 कोटी जमा करताना...

Rs 2000 Note Exchange: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या निर्देशानुसार 23 मेपासून सर्वच बँकांमध्ये नागरिकांनी 2 हजार रुपयांच्या नोटा बदलून दिल्या जात आहे. नोटा बदलून घेण्यासाठी बँकांमध्ये गर्दी झाल्याचं चित्र पहायला मिळत आहे. 

May 26, 2023, 01:36 PM IST

२००० रूपयांची नोट बंद होणार नाही - जेटली

नोटबंदीच्या निर्णयानंतर चलनात आलेली २००० रूपयांची नोट पुन्हा एकदा नागरिकांना धक्का देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती. मात्र, त्यावर केंद्राने तातडीने प्रतिक्रिया देऊन या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

Aug 23, 2017, 06:32 PM IST

बंगळुरुमध्ये २००० च्या नकली नोटा केल्या जप्त

नोटबंदीनंतर देशात पैशाची चणचण भासत आहे. १००० आणि ५०० च्या जुन्या नोटा रद्द केल्या गेल्या. त्यानंतर २००० ची नवी नोट आली पण आता या नोटेचे देखील बनावट नोटा बनवण्यास सुरुवात झाली आहे. देशभरातून अशा अनेक लोकांना अटक देखील करण्यात आली आहे.

Dec 22, 2016, 08:33 PM IST

कधी होणार २ हजारची नोट चलनातून बाद...

पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द झाल्यानंतर आता दोन हजारच्या नवीन नोटांचा साठा करणाऱ्यांना सरकार दणका देऊ शकते. अशी साठवून ठेवण्याचा विचार करणा-या मंडळीसाठी एक वाईट बातमी आहे. पाच वर्षानंतर दोन हजारची नवी नोटही चलनातून बाद होईल असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील विचारवंत, सीए आणि पत्रकार एस गुरुमूर्ती यांनी केला आहे.  

Dec 12, 2016, 09:22 PM IST