Aadhaar Linking: आधार कार्ड चुकीचं लिंक झाल्याने बीडी कामगार झाला लखपती; मात्र 2 वर्षांनी थेट तुरुंगात झाली रवानगी
Banking Mistake Put Man In Jail: हा सारा प्रकार तब्बल 2 वर्ष सुरु होता. 2022 साली या प्रकरणाचा खुलासा झाला आणि सत्य समोर आलं. संबंधित व्यक्तीला हा प्रकार समोर आल्यानंतरही 6 महिन्यांनी अटक केली आहे.
Mar 29, 2023, 03:55 PM ISTOscars नं खऱ्याखुऱ्या Elephant Whisperers चं नशिब पालटलं! CM कडून सत्कार, घर अन्...
Tamil Nadu CM Stalin award to Bomman Bellie: तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी बेल्ली आणि बोमन यांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी या दोघांचा सत्कार करण्याबरोबरच दोन महत्त्वाच्या घोषणाही केल्या. जाणून घेऊयात राज्य सरकारने ऑस्कर्स मिळवून देणाऱ्या डॉक्युमेंट्रीमधील या खऱ्या हिरोंना किती रक्कम दिली आहे आणि काय घोषणा केलीय...
Mar 16, 2023, 04:25 PM ISTजिमकरता एवढं महागडं जॅकेट वापरतेय करीना
किंमत वाचून तुम्हाला ही बसेल धक्का
Sep 26, 2018, 10:06 AM ISTअबब, खासदारांचा किती हा पगार?
खासदार व माजी खासदारांना पगारवाढ हवी आहे. खासदारांच्या पगारात १०० टक्के तर माजी खासदारांच्या पेंशनमध्ये ७५ टक्क्यांनी वाढ करावी, अशी शिफारस संसदेच्या समितीने केली आहे. विशेष म्हणजे या शिफारशींचे सर्वपक्षीय खासदारांनी समर्थनच केले आहे. त्यामुळे खासदारांची ही पगारवाढ होण्याचा मार्ग मोकळा झालाय.
Jul 2, 2015, 12:12 PM IST