rr vs csk

RR vs CSK Highlights: चेन्नईचा बदला राहिला अपूर्णच! राजस्थानचा 32 रन्सने विजय, पॉईंट्स टेबलमध्ये गाठलं अव्वल स्थान

 RR vs CSK Highlights: चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) विरूद्ध राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने 32 रन्सने चेन्नईचा पराभव केला आहे.

Apr 27, 2023, 11:20 PM IST

Sanju Samson कडून IPL च्या नियमांचं उल्लंघन; 'त्या' चुकीमुळे कर्णधाराला भरावा लागणार दंड

चेन्नई सुपर किंग्जविरूद्ध विजय मिळवून राजस्थानच्या टीमने पॉईंट्स टेबलमध्ये पहिलं स्थान गाठलं खरं, मात्र हा विजय संजू सॅमनला चांगलाच महागात पडला आहे.

Apr 13, 2023, 08:58 PM IST

IPL मध्ये धोनीने खेळला शेवटचा सामना? पाहा कॅप्टन कूल काय म्हणाला

धोनीची ही शेवटची आयपीएल आहे का? याचा खुलासा खुद्द धोनीने त्याच्या शेवटच्या सामन्यात केला आहे.

May 21, 2022, 07:45 AM IST

RR vs CSK | राजस्थानचा चेन्नईवर 5 विकेट्सने विजय, प्लेऑफमध्ये धडक

राजस्थान रॉयल्सने (Rajsthan Royals) चेन्नई सुपर किंग्सवर (Chennai Super Kings) 5 विकेट्सने विजय मिळवला आहे.

 

May 20, 2022, 11:24 PM IST

IPL 2022 CSK vs RR | Yuzvendra Chahal चा कारनामा

आयपीएलच्या 15 व्या मोसमातील  (IPL 2022) 68व्या  सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने (yuzvendra chahal) रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. 

May 20, 2022, 11:03 PM IST

IPL 2022, RR vs CSK | मोईन अलीची फटकेबाजी, चेन्नईकडून राजस्थानला विजयासाठी 151 धावांचं आव्हान

IPL 2022, RR vs CSK | चेन्नई सुपर किंग्सने राजस्थान रॉयल्सला विजयासाठी 151  धावांचे आव्हान दिले आहे.

 

May 20, 2022, 09:30 PM IST

IPL 2022 संपल्यावर विराट कोहली क्रिकेटमधून ब्रेक घेणार?

खराब फॉर्ममुळे क्रिकेटमधून ब्रेक घेण्यावर पहिल्यांदाच बोलला विराट कोहली; म्हणाला, 'माझं स्वप्न....'

May 20, 2022, 08:02 AM IST

''नवे आहेत पण छावे आहेत'', पहिल्याच आयपीएलमध्ये प्लेऑफचं मिळवलं तिकीट

IPL मध्ये यंदा दोन नव्या टीमनी उडवली दाणादाण, ट्रॉफीही मिळवण्याच्या तयारीत?

May 19, 2022, 12:02 PM IST

IPL 2021 CSK vs RR: शेवटच्या बॉलवर ठोकला SIX, ऋतुराज गायकवाडचं IPL मध्ये पहिलं शतक

ऋतुराजचं टी -20 कारकिर्दीतील हे पहिले शतक आहे. IPLमध्ये त्याने 3 अर्धशतक खेळी आहे.

Oct 2, 2021, 10:21 PM IST