rolls royce cullinan

एंटिनाच्या मदतीने 30 सेकंदात 15 कोटींची Rolls Royce चोरली, हायटेक चोरीचा Video व्हायरल

Rolls Royce लक्झरी कारच्या चोरीचा एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 15 कोटी रुपयांची ही महागडी कार चोरण्यासाठी चोरट्यने हायटेक पद्धतीचा वापर केला. अवघ्या तीस सेकंदात चोरट्यांनी कार लंपासकेली. या चोरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Dec 5, 2023, 02:54 PM IST

मुकेश अंबांनींनी पत्नी नीता यांना दिलं देशातील सर्वात महागडं दिवाळी गिफ्ट, कारची किंमत आणि फिचर्स ऐकून व्हाल थक्क

Diwali Gift 2023: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कार कलेक्शनमध्ये जगभरातील महागड्या कारचा समावेश आहे. यात आता आणखी एका कारचा समावेश झाला आहे. मुकेश अंबांनी यांनी पत्नी नीता अंबांना यांना सर्वात महागडं दिवाळी गिफ्ट दिलं आहे. 

Nov 13, 2023, 07:23 PM IST

पगडीवरुन अपमान, सूडाने पेटत विकत घेतल्या 15 Rolls Royce; रोज वापरतात पगडीच्या रंगाला मॅचिंग होणारी कार

Ruben Singh Car Collection: भारतात रोल्स रॉयल कलिननची किंमत जवळपास 9 कोटी 50 लाख आहे. तर फँटम VIII ची किंमत जवळपास 6 कोटी 95 लाख आहे. भारतात फार मर्यादित संख्येत कलिनन एसयुव्ही उपलब्ध आहेत. 

 

Aug 16, 2023, 03:51 PM IST

Shah Rukh Khan Luxury Car: 'पठाण'च्या यशानंतर शाहरुखने स्वत:लाच दिली खास भेट! जाणून घ्या या कारची किंमत

Shah Rukh Khan Luxury Car: शाहरुख खान हा मागील काही महिन्यांपासून पठाण चित्रपटामुळे चर्चेत असून हा चित्रपट सुपर डुपर हीट ठरला आहे. या चित्रपटाच्या यशानंतर शाहरुखने स्वत:लाच एक खास गोष्ट भेट दिली असून सध्या त्याचीच चर्चा सोशल मीडियावर आहे.

Mar 28, 2023, 07:28 PM IST

अजय देवगनकडे 'इतक्या' किंमतीची सर्वात महागडी कार

अजयने भारतातील सर्वात महाग कार खरेदी केली आहे. 

Aug 28, 2019, 04:27 PM IST