rohit vemulla

केजरीवालांचा वेमुलाच्या भावाला नोकरीचा प्रस्ताव

दिल्ली सरकारने रोहित वेमुला याच्या भावापुढे नोकरीचा प्रस्ताव ठेवला आहे. केजरीवाल यांनी रोहितच्या आईची दिल्लीत २४ फेब्रुवारी रोजी भेट घेतली होती. यावेळी रोहितच्या भावाला नोकरी देणार असल्याचे आश्वासन केजरीवाल यांनी दिले होते. रोहितचा भाऊ राजा याने पदवीचे शिक्षण घेतले आहे.

Apr 12, 2016, 11:41 PM IST

दलित विद्यार्थी रोहितची सूसाईड नोट, जशीच्या तशी

हैदराबाद सेंट्रल युनिवर्सिटीचा पीएचडीचा विद्यार्थी रोहित वेमुलाने रविवारी रात्री फाशी लावून जीवन संपवलं. दलित समुदायाच्या रोहित आणि त्याच्या चार मित्रांना काही दिवसाआधी होस्टेलमधून काढून टाकण्यात आलं होतं.

Jan 19, 2016, 02:08 PM IST