rohit shrma

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलं अर्धशतक, मैदानावरच तिलक वर्माचा अतरंगी डान्स... सोशल मीडियावर Video व्हायरल

Tilak Varma : वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात भारताचा युवा फलंदाज तिलक वर्माने शानदार अर्धशतक झळकावलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतलं हे त्याचं पहिलं अर्धशतक ठरलंय. या शतकानंतर तिलक वर्माने अतरंगी डान्स केला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  

Aug 7, 2023, 05:36 PM IST

Ind vs NZ: न्यूझीलंड दौऱ्यासाठी Team India नव्या कर्णधाराची घोषणा, या खेळाडूंना संधी

India vs New zealand : वनडे आणि टी20 सामन्यासाठी टीम इंडियाचा घोषणा करण्यात आली आहे.

Oct 31, 2022, 07:27 PM IST

Rohit Sharma नं कोट्यवधींना विकला लोणावळ्यातील व्हिला, किंमत ऐकून व्हाल थक्क

 'हिटमॅन' या नावाने जागतिक स्तरावर ख्याती प्राप्त असणाऱ्या रोहित शर्मा यानं त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. 

Jul 1, 2021, 03:02 PM IST