rohit sharma 4 sixes over starc

Rohit Sharma: 6, 6, 6, 6... रोहितने स्टार्कला धु-धु धुतलं; एका ओव्हरमध्ये केले 29 रन्स

Rohit Sharma Sixes vs Starc : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या T20 वर्ल्डकप सुपर-8 सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माचा जबरदस्त फॉर्म पाहायला मिळाला. डावातील तिसरी ओव्हर टाकण्यास आलेल्या जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक मिचेल स्टार्कला हिटमॅनने अक्षरशः धु-धु धुतलं. 

Jun 24, 2024, 09:30 PM IST