rohit pawar

आजोबांसोबत रोहित दुष्काळ दौऱ्यावर, पण पार्थ कुठंय?

आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवारांचे आणखी एक नातू रिंगणात दिसण्याची शक्यता आहे

May 15, 2019, 08:53 AM IST
Baramati NCP Leader Rohit Pawar Doing Shramdaan PT50S

बारामती | अजित पवारांसह पवार कुटुंबीयांचे श्रमदान

बारामती | अजित पवारांसह पवार कुटुंबीयांचे श्रमदान

May 5, 2019, 03:45 PM IST
Baramati,Pimpli Rohit Pawar Casts His Vote PT2M1S

बारामती | रोहित पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क

बारामती | रोहित पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क
Baramati,Pimpli Rohit Pawar Casts His Vote

Apr 23, 2019, 03:25 PM IST

पार्थ आणि रोहित पवारांनी एकत्र येत केलं चर्चांचं दहन

रोहित पवार यांनी आपल्या भावाला - पार्थ पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्यात

Mar 21, 2019, 10:41 AM IST

'मुख्यमंत्री आयात उमेदवार पवित्र करणे योजना'; रोहित पवारांची भाजपवर खोचक टीका

भाजप उमेदवार निवडून आणण्यासाठी काहीही करु शकतो.

Mar 20, 2019, 02:39 PM IST
Rohit Pawar Facebook Post On Sharad Pawar_s Decision For Not Contest Election From MADHA Update PT7M31S

VIDEO | निर्णयाचा पुनर्विचार करा, रोहित पवारांची शरद पवारांना विनवणी

VIDEO | निर्णयाचा पुनर्विचार करा, रोहित पवारांची शरद पवारांना विनवणी

Mar 12, 2019, 02:25 PM IST
 Rohit Pawar Phono On Facebook Post On Sharad Pawars Decision For Not Contest Election From MADA PT2M38S

लोकसभा निवडणूक २०१९ | नातू म्हणून नव्हे, पक्षाचा कार्यकर्ता म्हणून ते वक्तव्य केलं- रोहित पवार

लोकसभा निवडणूक २०१९ | नातू म्हणून नव्हे, पक्षाचा कार्यकर्ता म्हणून ते वक्तव्य केलं- रोहित पवार

Mar 12, 2019, 02:15 PM IST

LoksabhaElection2019 : पवार कौटुंबिक कलहाच्या डोहात?

पवारांसारखा मुरलेला राजकारणी अचानक लोकसभेच्या निवडणुकीतून माघार का घेतो?

Mar 12, 2019, 12:22 PM IST

निवडणूक न लढण्याचा निर्णय बदला, रोहित पवारांचं आजोबांना आर्जव

शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्यासाठी जागा सोडली हे काही रोहित पवार यांना पटलेलं नाही?

Mar 12, 2019, 11:52 AM IST
 NCP Sharad Pawar On Ajit Parth And Rohit Pawar Will Not Contest Election But Sharad Pawar To Contest Election PT1M10S

पुणे । शिवसेना-भाजप युतीवर शरद पवारांचा जबरदस्त टोला

शिवसेना-भाजप युतीला आगामी लोकसभा निवडणुकीत ४५ नव्हे तर ४८ जागा मिळतील, असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लगावला. ते मंगळवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी शरद पवार यांनी शिवसेना आणि भाजपच्या युतीबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर उपरोधिकपणे भाष्य करताना पवार यांनी म्हटले की, लोकसभा निवडणुकीत युतीला ४५ नव्हे तर ४८ जागा मिळतील. तसेच अजित पवार, पार्थ पवार, रोहित पवार यापैकी कोणीही लोकसभा निवडणुकीला उभे राहणार नाहीत.

Feb 19, 2019, 09:30 PM IST

पवार-विखे मैत्रीचा नवा अंक, वैर संपल्याची चर्चा

पवार - विखे घराण्यात सुरू असलेलं राजकीय वैर नव्या पिढीनं संपवलं?

Feb 11, 2019, 02:12 PM IST

पवार-विखे पाटील घराण्याच्या तिसऱ्या पिढीची भेट चर्चेत

रोहित पवार आणि सुजय विखे पाटील या दोघांच्या भेटीचे हे फोटो राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेत

Feb 11, 2019, 11:58 AM IST
 Ahmednagar Rohit Pawar And Sujay Vikhe Patil Meet For Politcs Purpose PT39S

अहमदनगर | रोहित पवार आणि संजय विखे यांच्यात राजकिय भेट

अहमदनगर | रोहित पवार आणि संजय विखे यांच्यात राजकिय भेट
Ahmednagar Rohit Pawar And Sujay Vikhe Patil Meet For Politcs Purpose

Feb 11, 2019, 10:10 AM IST

पूनम महाजन यांना शरद पवारांच्या नातवाचे जोरदार प्रत्युत्तर

पूनम महाजन यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार पलटवार केला आहे. त्याचवेळी आता पवार यांचे नातू रोहित यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.  

Feb 5, 2019, 09:30 PM IST

शरद पवारांच्या नातवाचा आदित्य ठाकरेंवर निशाणा, म्हणाले...

इतकंच जर वाटत असेल तर शिवसेनेने मंत्र्यांना राजीनामे द्यायला सांगून सरकारमधून बाहेर पडावे.

Dec 21, 2018, 08:36 AM IST