'या' आहेत देशातील सर्वात दानशूर महिला... वर्षभरात दान केले तब्बल 170 कोटी रुपये!
जगात बिल गेट्सपासून वॉरन बफेपर्यंत अनेक अब्जाधीश आहेत, जे देणगी देण्यात पुढे आहेत. भारतातही देणगीदारांची कमी नाही. पण तुम्हाला माहिती आहे का भारतातील सर्वात मोठी दानशूर महिला कोण आहे?
Nov 4, 2023, 05:02 PM ISTनंदन निलकेणी आपली संपत्ती केली दान, कारण?
इन्फोसिसचे सहसंस्थापक आणि कोट्याधीश नंदन निलकेणी आणि त्यांची पत्नी रोहिणी निलकेणी हे आपली संपत्ती दान केली आहे. त्यांच्या या निर्णयाचेही एक खास वैशिष्ट्य आहे. कारण, त्यानी द गिव्हिंग प्लेज मोहिमेशी जोडून घेतले आहे.
Nov 21, 2017, 09:52 PM IST