भारत-बांगलादेश मध्ये रोहिंग्या मुस्लीमांबाबत चर्चा नाही
न्यूयॉर्क दौ-यावर असलेल्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी भारतीय वेळेनुसार काल रात्री बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीनांची भेट घेतली. पण दोन्ही देशासमोर असलेल्या रोहिंग्या मुस्लिमांच्या प्रश्नावर या भेटीत कुठलीही चर्चा झाली नाही.
Sep 19, 2017, 10:38 AM ISTम्यानमारमधील रोहिंग्या मुस्लिमांच्या मुद्द्यावर अखेर सू की यांनी मौन सोडलं
गेल्या अनेक दिवसांपासून रोहिंग्या मुस्लिमांवर म्यानमारमध्ये होणाऱ्या अत्याचाराच्या मुद्द्यावर मौन बाळगलेल्या आंग सांग स्यू की यांनी आज अखेर त्यांचं मौन सोडलं आहे. देशाबाहेर गेलेल्यांपैकी ज्यांना परत मायदेशी यायंचं आहे अशा सर्व रोहिंग्या मुस्लीमांना परत घेण्यास तयार असल्याचं आंग सांग स्यू की यांनी म्हटलं आहे.
Sep 19, 2017, 10:27 AM ISTम्यानमारमध्ये जातीय हिंसाचार, दोन ठार
म्यानमारच्या पश्चिम भागात मुस्लिम आणि बौद्ध धर्मीयांमध्ये जातीय तणाव निर्माण झालाय. यावेळी काही प्रमाणात हाणामारीच्या आणि जाळपोळीच्या घटनाही घडल्याचं समजतंय. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झालाय.
Oct 24, 2012, 04:09 PM IST