robo for cleaning

आता कामवाल्या बाईच्या कटकटीपासून मुक्ती...

आता कामवाल्या बाईच्या कटकटीपासून मुक्ती...आता चुटकीसरशी पुसली जाणार लादी...होय... तुम्ही ऐकताय ते खरंय ! जमीन स्वच्छ करणारं हे नवं यंत्र बाजारात आलंय. हा एक प्रकारचा यंत्रमानवच आहे. आयरोबो आणि प्युअरसाईट सिस्टिम यांनी हा लादी पुसणारा मॉपिंग रोबो ब्रावा जेट तयार केलाय. 

May 17, 2017, 10:26 PM IST