रायगड-मुंबई महामार्गावर 4 तरुणांचा अपघाती मृत्यू! डिझेल संपल्याने स्कॉर्पिओ थांबवली अन् तितक्यात...
Mumbai Raigad Accident News: रायगड-मुंबई महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
Jan 3, 2025, 07:31 AM IST
धक्कादायक! कार आणि ट्रकचा भीषण अपघात, 8 जणांचा होरपळून मृत्यू
Bareily Car Accident : उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये कार आणि ट्रकचा भीषण अपघात झालाय. अपघातानंतर कारनं पेट घेतला. त्यामुळे कारमधील 8 जणांचा होरपळून मत्यू झालाय. कार बरेलीहून बहेडीकडं जात होती. टायर फुटल्यानं कार चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार डिव्हायडरला धडकून विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकवर आदळली. त्यानंतर कार आणि ट्रकनं पेट घेतला. कारमध्ये 8 प्रवाशी होते. मृतांमध्ये एक लहान मुलांचा समावेश आहे.
Dec 10, 2023, 07:56 AM ISTMadhya Pradesh Accident : दिवाळीला गालबोट, रस्ता अपघातात 14 ठार तर 40 जखमी
Road Accident News : दिवाळीचा सण सुरु असताना एका भीषण अपघाताची घटना घडली आहे. यामुळे दिवाळीला गालबोट लागले आहे. रीवा येथील सुहागी हिल्सजवळ बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात 14 जणांचा मृत्यू आणि 40 जण जखमी झाले आहेत
Oct 22, 2022, 08:51 AM ISTधक्कादायक! वडिलांच्या गाडीखाली 4 वर्षांचा चिमुरडा चिरडला, व्हिडीओ
तो गाडी वळवत राहिला आणि 4 वर्षांचा चिमुरडा मात्र चिरडला... हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
Nov 25, 2021, 07:19 PM IST18 चाकांच्या ट्रकची गाडीला धडक... कारचा चक्काचूर तर महिला अडकली...
18 चाकांच्या ट्रकनं कारला चिरडलं... आत असलेल्या महिलेचं काय झालं असेल याचा तुम्ही हे फोटो पाहून विचारही करू शकणार नाही....
Nov 18, 2021, 08:53 PM ISTरस्ते अपघाताबाबत धक्कादायक माहिती, गडकरींनी व्यक्त केली चिंता
Nagpur Nitin Gadkari On Rising Road Accident
Feb 14, 2021, 05:45 PM IST