rivers in india

हिमालयातील भौगोलिक हालचालींमुळे भारतातील सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा नद्या मोठ्या संकटात; ISRO ने दिला धोक्याचा इशारा

हिमालयातीस ग्लेसियर वितळण्याचा वेगही चिंताजनक असल्याचं निरिक्षक आणि अभ्यासक सांगताहेत. ग्लोबल वॉर्मिंगचा हा धोकादायक परिणाम असल्याचं बोललं जातंय.

Apr 24, 2024, 05:12 PM IST

भारतातील 'या' नदीचं नावं आहे पुल्लिंगी, देवाशी आहे नावाचा संबंध

male name in indian river: भारतातील जवळपास सर्वच नद्यांना स्त्रिलिंगी नावं आहेत. परंतु आपल्या देशात अशाीही एक नदी आहे ज्या नदीला पुल्लिंगी नावं आहे, तुम्हाला माहितीये का या नदीचे नावं कोणते? 

Jun 24, 2023, 09:03 PM IST